10वी पास आहात? पिंपरी चिंचवड (पुणे) महानगरपालिकेत तब्बल 150 पदांची भरती सुरू! | वेतन – 19,900 ते 63,200 रूपये.

पुर्ण जाहिरातयेथे क्लीक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लीक करा

पुणे किंवा पिंपरी चिंचवड परिसरात सरकारी नोकरी शोधत असाल तर ही उत्तम संधी आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिका व्दारे एकूण 150 पदांची भरती प्रक्रिया जाहीर केली आहे. ही भरती अग्निशमन विभागांत केली जात आहे. अग्निशमन विमोचक/फायरमन रेस्क्यूर हे भरती होत असलेल्या पदाचे नाव आहे. त्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहे. तुम्ही पात्र असाल तर लगेच अर्ज करा कारण 17 मे 2024 ही अर्ज मागविण्याची शेवटची तारीख आहे. या भरती संदर्भात अधिक माहितीसाठी वरील जाहिरात वाचून घ्या.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
error: Content is protected !!