पिंपरी चिंचवड (पुणे) महानगरपालिका मध्ये 12वी व इतर पात्रता उत्तीर्ण उमेदवारांची भरती सुरू! | वेतन – 20,000 ते 60,000 रूपये.

पुर्ण जाहिरातयेथे क्लीक करा
नमूना अर्जयेथे क्लीक करा

12वी किंवा इतर शैक्षणिक पात्रता उत्तीर्ण असाल आणि नोकरी शोधत असाल तर पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत विविध नवीन पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या भरती मध्ये वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी (MPW) पुरुष ही पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. एकूण 201 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. उपरोक्त नमूद सर्व पदे कंत्राटी स्वरुपाची व एकत्रीत मानधनाची संपुष्टात येतील. जाहिरातीमधील वैद्यकीय अधिकारी या पदे भरण्याकरिता सदर जाहिराती सोबत जोडण्यात आलेल्या ६ Marking Pattern नुसार गुणांकन पध्दतीचा अवलंब करण्यात येईल.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

गुण मिळालेल्या उमेदवारांची गुणवत्ता यादी पिपरी चिंचवड महानगरपालिकेच्या www.pcmcindia.gov.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येईल. सदर यादी बाबत आक्षेप असल्यास तीन दिवसांची मुदत देण्यात येईल. परंतु उमेदवाराने आवश्यक पुष्ठयर्थ योग्य पुरावे सादर करणे बंधनकारक राहील. अशा प्रकारे प्राप्त आक्षेपांचे निराकरण करुन त्यानुसार अंतिम गुणवत्ता यादी तयार करण्यात येईल ती महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येईल. १५ वा वित्त आयोग अंतर्गत नागरीआरोग्य वधींनी केंद्राकरीता वैद्यकिय अधिकारी म्हणून एम.बी.बी.एस पदवीधारक उमेदवार उपलब्ध होई पर्यंत अथवा ६ ते ११ महिन्यांकरीता बी.ए.एम. एस. पदवीधारक उमेदवारांना वैद्यकिय अधिकारी म्हणून तात्पुरत्या स्वरुपात नियुक्ती देण्यात येईल. अर्ज ऑफलाईन (Offline) पद्धतीने करायचा आहे. अर्ज 12 जून 2024 पासून सुरु होतील. तसेच, अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 जून 2024 आहे.


error: Content is protected !!