जाहिरात | येथे क्लीक करा |
नमूना अर्ज | येथे क्लीक करा |
शैक्षणिक विभागांत नोकरी पाहिजे असल्यास ही चांगली संधी आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत प्राथमिक शिक्षण विभाग मध्ये ही भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. या भरती मध्ये सहाय्यक शिक्षक, पदवीधर शिक्षक ही पदे भरली जाणार आहेत. या भरती मध्ये एकूण 0327 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन (Offline) पद्धतीने करायचा आहे. या भरतीसाठी अर्ज 01 एप्रिल 2024 पासून सुरु होतील. तसेच, अर्ज भरण्याची अंतिम तारीख 16 एप्रिल 2024 आहे. अधिक माहितीसाठी वरील जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या.