महाराष्ट्र शासन : कृषी विद्यापीठ भरती 2025 | शैक्षणिक पात्रता – 7वी / 10वी / 12वी उत्तीर्ण | PDKV BHARTI 2025

PDKV BHARTI 2025 : महाराष्ट्र राज्यातील कृषी विद्यापीठातील गट-ड संवर्गातील विशेष भरती मोहिमे अंतर्गत प्रयोगशाळा परीचर, परिचर, ग्रंथालय परीचर, चौकीदार, माळी, व्हालमन, मत्स्य सहायक व मजुर संवर्गाची एकुण 0529 रिक्त पदे सरळसेवेने भरण्याकरीता पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने मागविण्यात येत. तरी कृषी विद्यापीठ मध्ये 7वी, 10वी, 12वी उत्तीर्ण उमेदवारांना सरकारी नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आहे. अधिकृत जाहिरात कृषी विद्यापीठ द्वारे प्रसिद्ध करण्यात आली आहे. रिक्त असणारी पदे, भरतीची आवश्यक माहिती व अधिकृत PDF जाहिरात खाली पहा.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
PDKV BHARTI 2025 : Under the special recruitment drive in Group-D cadre in the Agricultural University of Maharashtra, a total of 0529 vacant posts of Laboratory Assistant, Attendant, Library Assistant, Watchman, Gardener, Wallman, Fishery Assistant and Laborer cadre are being invited online from eligible candidates for filling up through direct service.
⚠️ महत्वाचे : उमेदवारांनी अधिकृत जाहिरात पुर्ण वाचूनच अर्ज करावा. भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.

भरती विभाग : कृषी विद्यापीठ द्वारे ही भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
भरती प्रकार : सरकारी नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आहे.
भरती श्रेणी : महाराष्ट्र शासनच्या मान्यतेने भरती केली जात आहे.
एकूण पदे : या भरती मध्ये 0529 रिक्त पदे भरण्यात येत आहेत.
पदे : प्रयोगशाळा परीचर, परिचर, ग्रंथालय परीचर, चौकीदार, माळी, व्हालमन, मत्स्य सहायक व मजुर संवर्गाची पदे.
शैक्षणिक पात्रता : 7वी / 10वी / 12वी व इतर आवश्यक पात्रता. (अधिकृत pdf जाहिरात वाचावी.)
मासिक वेतन : निवड करण्यात आल्यावर उमेदवारांना 15,000 ते 47,600 रूपये मासिक वेतन दिले जाणार आहे.
◾अधिकृत pdf जाहिरात व अधिक माहिती खाली दिली आहे.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
PDF जाहिरातयेथे क्लीक करा
अर्ज लिंकयेथे क्लीक करा

अर्ज स्विकारण्याची पद्धती : ऑनलाईन (Online) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
वयोमर्यादा : 18 वर्ष पूर्ण असलेले उमेदवार अर्ज करू शकणार आहेत. (Pdf जाहिरात वाचा.)
भरती कालावधी : कायमस्वरूपी (Permanent) नोकरी मिळवण्यासाठी चांगली व उत्तम संधी निर्माण झालेली आहे.
अर्ज सुरू : 10 मार्च 2025 पासून ऑनलाईन अर्ज सुरू होतील.
नोकरी ठिकाण : डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला.
◾सविस्तर जाहिरात www.pdkv.ac.in या विद्यापीठ संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात येत असुन, ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक दि. १० मार्च २०२५ पासून उपलब्ध करण्यात येत आहे, याची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी.
◾अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत pdf जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या.

नमस्कार, मी रवी गावित. मी mnnokari.com वेबसाईटचा Founder आहे. मी शाळेत, कॉलेजला असल्यापासून मला वाचन, लेखनाची आवड होती. सोशल मीडिया वरून माहिती मिळाल्या नंतर मी 2021 या वर्षी माझ्या Blogging च्या प्रवासाला सुरुवात केली. मी ब्लॉगिंग करण्याअगोदर 2 वर्ष देशदूत या वृत्तपत्रासाठी पत्रकार म्हणून काम केले आहे. माझ्याविषयी अधिक माहितीसाठी खाली तीन डॉट वर क्लीक करून मला इंस्टाग्रामवर Follow करा. 👇


error: Content is protected !!