10वी उत्तीर्ण उमेदवारांची शिपाई पदी भरती प्रक्रिया सुरू! जाहिरात प्रसिद्ध.

पुर्ण जाहिरातयेथे क्लीक करा
अधिकृत वेबसाईट येथे क्लीक करा

बँकेत नोकरी शोधत असाल तर ही भरती प्रक्रिया तुमच्यासाठी चांगली संधी आहे. पुणे मर्चंट्स को-ऑपरेटिव्ह बँक अंतर्गत शिपाई / ड्रायव्हर, मुख्य कार्यकारी अधिकारी, सहाय्यक मुख्य कार्यकारी अधिकारी, शाखाधिकारी पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या भरती मध्ये एकूण 20 रिक्त जागा भरल्या जात आहेत. त्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. तुम्ही या भरतीसाठी पात्र आहात की नाही हे तपासण्यासाठी अर्ज ऑफलाईन किंवा ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 दिवस आहे. अधिक माहितीसाठी वरील जाहिरात वाचून घ्या.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
error: Content is protected !!