पिपल्स को-ऑप. बँक मध्ये लिपिक / कॉम्प्युटर ऑपरेटर पदांच्या जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू! | People’s Co-op. Bank Bharti 2024

People’s Co-op. Bank Bharti 2024 : पिपल्स को-ऑप. बँक मध्ये लिपिक / कॉम्प्युटर ऑपरेटर व इतर पदांच्या जागांसाठी महाराष्ट्र मधील पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन ई-मेल पद्धतीनें अर्ज मागविण्यात आले आहेत. तरी पात्र व इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करावेत. बँकिंग क्षेत्रात नोकरी मिळवण्यासाठी चांगली व उत्तम आहे. या संधीचा पुरेपूर फायदा करून घ्यावा आणि आपल्या मित्र किंव्हा नातेवाईक पण नोकरी मिळवण्यासाठी मदत करा. पिपल्स को-ऑप. बँक मध्ये रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केली आहे. भरतीची जाहिरात मुख्य कार्यकारी अधिकारी आणि पिपल्स को-ऑप. बँक लि द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. पुर्ण जाहिरात व सविस्तर माहिती खाली दिली आहे.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
People's Co-op. Bank Bharti 2024 : People's Co-op.  Online applications are invited from eligible candidates in Maharashtra for the posts of Clerk / Computer Operator and other posts in the Bank through online e-mail mode. However, eligible and interested candidates should submit their applications at the earliest.

भरती विभाग : पिपल्स को-ऑप. बँक लि द्वारे ही भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
भरती प्रकार : बँक खात्यात नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आलेली आहे.
पदाचे नाव : लिपिक / कॉम्प्युटर ऑपरेटर ही पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे.
शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ pdf जाहिरात वाचावी.)
◾PDF जाहिरात व अधिक माहिती खाली पहा.

PDF जाहिरातयेथे क्लीक करा
अधिकृत वेबसाईट येथे क्लीक करा
व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

अर्ज पद्धती : ऑनलाईन (ई-मेल) / ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
वयोमर्यादा : 25 वर्षे वय असलेले उमेदवार अर्ज करू शकणार आहेत.
शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता :
वाणिज्य/विज्ञान/बी.बी.ए. शाखेतील पदवीधर किंवा पदव्युत्तर अभ्यासक्रम पूर्ण केलेला पाहिजे. तसेच शासन मान्य संस्थेचा किमान ६ महिन्याचा संगणक विषयाचा डिप्लोमा कोर्स उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. बँकींग कामाचा अनुभव असल्यास व मागासवर्गीय असल्यास प्राधान्य.
नोकरी ठिकाण : शिरपूर
◾इच्छुक उमेदवारांनी आपला अर्ज संपूर्ण व्यक्तिगत माहिती, फोन नंबर व फोटोसह खालील पत्त्यावर किंवा ई-मेल व्दारे 10 जुलै 2024 पर्यंत पाठवावेत. त्या नंतर आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.
◾अर्जदाराने चुकीची/बनावट/खोटी प्रमाणपत्रे सादर केल्याचे निदर्शनास आल्यास, उमेदवार/निवडलेल्या उमेदवाराला कोणत्याही टप्प्यावर काढून टाकण्यात येईल व त्याच्यावर कारवाई करण्यात येईल.
◾सदरची भरती रद्द करणे अथवा स्थगित करणे तसेच निवड/नियुक्ती प्रक्रिया कोणत्याही टप्प्यावर कोणतेही कारण न देता बदल अथवा रद्द करण्याचे अधिकार पिपल्स को-ऑप. बँक कडे राहील.
अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक : 10 जुलै 2024 पर्यंत फक्त अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.
अर्ज पाठवण्याचा पत्ता : महाराजा कॉम्प्लेक्स, मेनरोड शिरपूर जि. धुळे पिन – ४२५४०५
ई-मेल पत्ता : info@shirpurbank.co.in
◾वरील लेखात माहिती अपूर्ण असू शकते. वरती दिलेले पूर्ण pdf जाहिरात वाचूनच अर्ज करावा.
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा.

error: Content is protected !!