पिपल्स को-ऑपरेटिव्ह बँक मध्ये 12 वी, पदवीधर उत्तीर्ण उमेदवारांना नोकरी मिळवण्याची मोठी संधी! | Peoples Co Op Bank Bharti 2024

Peoples Co Op Bank Bharti 2024 : पीपल्स को-ऑप बँक मध्ये सहाय्यक व्यवस्थापक, कनिष्ठ लिपीक, दैनिक वसुली प्रतिनीधी व ईतर रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. तरी पात्र व इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करावेत. 12वी, व पदवीधर उमेदवारांना बँक खात्यात नोकरी मिळवण्यासाठी चांगली व मोठी संधी निर्माण झालेली आहे. या संधीचा पुरेपूर फायदा करून घ्यावा आणि आपल्या मित्र किंव्हा नातेवाईक पण नोकरी मिळवण्यासाठी मदत करा. पिपल्स को-ऑपरेटिव्ह बँक मध्ये येथे रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केली आहे. भरतीची जाहिरात पिपल्स को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसयटी द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. पुर्ण pdf जाहिरात व सविस्तर माहिती खाली दिली आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
Peoples Co Op Bank Bharti 2024 : People's Co-op Bank invites applications from eligible candidates to fill the vacancies of Assistant Manager, Junior Clerk, Daily Collection Representative and other vacancies. However, eligible and interested candidates should submit their applications at the earliest. | दररोज नवीन जाहिरातींसाठी व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा.

भरती विभाग : पिपल्स को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसयटी द्वारे ही भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
भरती प्रकार : बँक क्षेत्रात नोकरी मिळवण्यासाठी चांगली व मोठी संधी आहे.
पदाचे नाव : सहाय्यक व्यवस्थापक, कनिष्ठ लिपीक, दैनिक वसुली प्रतिनीधी ही पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे.
शैक्षणिक पात्रता : 12वी व पदवीधर उत्तीर्ण असलेले उमेदवार या भरतीसाठी अर्ज करण्यास पात्र ठरतील. (मूळ जाहिरात वाचावी.)
◾pdf जाहिरात व अधिक माहिती खाली पहा.

PDF जाहिरातयेथे क्लीक करा
अधिकृत वेबसाईट येथे क्लीक करा
व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

अर्ज सुरू होण्याची दिनांक : जाहिरात प्रकाशित झाल्यापासून पुढे अर्ज स्विकारण्यात येत आहेत.
अर्ज पद्धती : ऑफलाईन (Offline) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
वयोमर्यादा : 25 ते 30 वर्ष पर्यंत वय असलेले उमेदवार या भरतीसाठी पात्र ठरतील.
अर्ज सुरू होण्याची दिनांक : जाहिरात प्रकाशित झाल्यापासून पुढे.
व्यावसायिक पात्रता :
▪️सहाय्यक व्यवस्थापक – 1] एम.कॉम पूर्ण असणे आवश्यक आहे. 2] 5 वर्षाचा अनुभव.
▪️वसुली अधिकारी – 1] बी.कॉम असणे आवश्यक आहे. 2] 5 वर्षाचा अनुभव.
▪️कनिष्ठ लिपीक – 1] पदवीधर असणे आवश्यक आहे. 2] 5 वर्षाचा अनुभव.
▪️दैनिक वसुली प्रतिनीधी – 1] १२ वी पास असणे आवश्यक आहे. 2] 5 वर्षाचा अनुभव.
रिक्त पदे : 015 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
नोकरी ठिकाण : नागपूर. (Jobs in Nagpur)
◾सहकार क्षेत्रातील अनुभव असलेल्यांना प्राधान्य) उपरोक्त सर्व पदासाठी संगणकांचे ज्ञान आवश्यक राहील.
◾अर्जामध्ये किमान वेतनाची अपेक्षा नमुद करावी.
◾स्वतःचे वाहन आवश्यक राहील.
◾इच्छुक उमेदवाराने आपला बायोडाटा,व दिलेली शैक्षणिक पात्रता कागदपत्रे, अनुभव प्रमाणपत्रे, पासपोर्ट फोटो, आधार कार्ड, पॅन कार्ड या सर्व कागदपत्रांचे  झेरॉक्स प्रत खालील दिलेल्या पत्त्यावर पाठवावे.
अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक : 20 मे 2024 पर्यंत फक्त अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.
अर्ज पाठवण्याचा पत्ता : र.न. एनजीपी/ बीएनके/ १३६ उमा अपार्टमेंट, कर्मवीर बुक डेपो मागे, टिळक रोड, महाल, नागपूर
◾वरील लेखात माहिती अपूर्ण असू शकते. वरती दिलेले पूर्ण जाहिरात वाचूनच पुढील प्रक्रिया करावी.
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा.

error: Content is protected !!