को-ऑप. बँक भरती 2025 | शैक्षणिक पात्रता : 12वी / पदवीधर उत्तीर्ण | People’s Co-Op Bank Bharti 2025

People’s Co-Op Bank Bharti 2025 : पीपल्स को-ऑप. बँक लि. च्या शाखेसाठी खालील रिक्त पदे भरावयाची आहेत. त्याकरिता पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. 12वी / पदवीधर उत्तीर्ण उमेदवारांना बँकिंग क्षेत्रात नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आहे. को-ऑप. बँक मध्ये रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केली आहे. पात्र उमेदवारांनी खाली दिलेली अधिकृत जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. जाहिराती मधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, व अधिकृत जाहिरात खाली उपलब्ध करून दिली आहे.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
People’s Co-Op Bank Bharti 2025 : People's Co-op. Bank Ltd. Branch has the following vacancies to be filled. Applications are invited from eligible candidates for the same. Candidates who have passed 12th / Graduation have a good opportunity to get a job in the banking sector. Co-op. Bank has announced a new vacancy to fill the vacant posts.
⚠️ महत्वाचे : उमेदवारांनी अधिकृत जाहिरात पुर्ण वाचूनच अर्ज करावा. भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.

भरती विभाग : को-ऑप. बँक लि. द्वारे ही भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.
भरती प्रकार : बँकिंग क्षेत्रात नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आहे.
पदाचे नाव : शिपाई, लिपिक, मॅनेजर व इतर पदे.
शैक्षणिक पात्रता : 12वी / पदवीधर उत्तीर्ण असलेले उमेदवार अर्ज करू शकणार आहेत.
◾अधिकृत जाहिरात व अधिक माहिती खाली दिली आहे.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

अर्ज स्विकारण्याची पद्धती : ऑफलाईन (Offline) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
अर्ज सुरू : जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून अर्ज प्रक्रिया सुरू होणार आहे.
पदाचे नाव व आवश्यक पात्रता :
▪️शाखाधिकारी :
M.COM/MBA, GDC&A, (JAIIB/CAIIB असल्यास प्राधान्य) बँकेतील वरिष्ठ/शाखाधिकारी पदावरील कामकाजाचा किमान पाच वर्षांचा अनुभव, डिजिटल बैंकिंग, संगणक ज्ञान व CBS कामकाजाची चांगली माहिती आवश्यक.
▪️ऑफिसर : B.COM/M.COM/MBA, GDC&A, (JAIIB असल्यास प्राधान्य) बँकेतील विविध पदांवरील कामकाजाचा सात वर्षांचा अनुभव, डिजिटल बँकिंग, CBS कामकाजाची चांगली माहिती आवश्यक.
▪️लिपीक : B.COM/M.COM, BBA/ MBA, GDC&A, संगणक ज्ञान (MS-CIT किंवा तत्सम कोर्स) बँकेतील लिपीक पदाचा अनुभव असलेस प्राधान्य.
▪️शिपाई : उमेदवार किमान HSC उत्तीर्ण किंवा कोणत्याही शाखेचा पदवीधर असावा, दुचाकी वाहन चालवण्याचा परवाना आवश्यक.
▪️पिग्मी एजंट : उमेदवार किमान HSC उत्तीर्ण किंवा कोणत्याही शाखेचा पदवीधर असावा, दुचाकी वाहन चालवण्याचा परवाना आवश्यक.
एकूण पदे : 014+ रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
नोकरी ठिकाण : सांगली.
◾वरील प्रमाणे पात्रता धारक उमेदवारांनीच आपले अर्जावरती पासपोर्ट आकाराचा फोटो, शैक्षणिक कागदपत्रके यांची झेरॉक्स, बँकिंगमधील कामकाजाच्या अनुभवाच्या दाखल्यासह मंगळवार दि.२९/०४/२०२५ पर्यंत येथे खाली दिलेल्या पत्त्यावर कुरिअर किंवा हस्तपोच आपले अर्ज पाठवावेत.
◾सुयोग्य उमेदवाराच्या बाबतीत अनुभव, वय इ. अटी शिथिल करण्याचा अधिकार संचालक मंडळास राहील.
◾नेमणुकीबाबतचा अंतिम निर्णय संचालक मंडळाकडे राहील. या बाबतीत कोणतीही तक्रार करता येणार नाही.
◾पात्र उमेदवारांना प्रत्यक्ष मुलाखतीकरिता संपर्क करून तारीख, वेळ कळविण्यात येईल.
अर्ज स्विकारण्याची शेवटची दिनांक : 29 एप्रिल 2025 पर्यंत फक्त अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.
अर्ज पाठवण्याचा पत्ता : एम. डी. पवार पीपल्स् को-ऑप. बँक लि., उरुण-इस्लामपूर, प्रधान कार्यालय महावीर चौक, उरुण-इस्लामपूर ता. वाळवा, जि. सांगली पिन ४१५ ४०९
◾अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या.

नमस्कार, मी रवी गावित. मी mnnokari.com वेबसाईटचा Founder आहे. मी शाळेत, कॉलेजला असल्यापासून मला वाचन, लेखनाची आवड होती. सोशल मीडिया वरून माहिती मिळाल्या नंतर मी 2021 या वर्षी माझ्या Blogging च्या प्रवासाला सुरुवात केली. मी ब्लॉगिंग करण्याअगोदर 2 वर्ष देशदूत या वृत्तपत्रासाठी पत्रकार म्हणून काम केले आहे. माझ्याविषयी अधिक माहितीसाठी खाली क्लीक करून मला इंस्टाग्रामवर Follow करा.


error: Content is protected !!