Peoples Co Operative Bank Bharti 2024 : पीपल्स को-ऑप बँक ही अनेक शेत्रात शाखा असलेली विवीध जिल्ह्यातील एक आघाडीची बँक आहे. तरी त्या बँक साठी शिपाई, मॅनेजर व इतर रिक्त पदे भरणार आहेत. त्या साठी खालील नमुद पात्रता निकष पूर्ण करणा-या, निरोगी, इच्छुक व पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन (ई-मेल) पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. तरी पात्र व इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करावेत. पीपल्स को ऑपरेटिव्ह बँक मध्ये रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केली आहे. भरतीची जाहिरात मुख्य कार्यकारी अधिकारी, पीपल्स को-ऑप बँक द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. पुर्ण PDF जाहिरात व ऑनलाईन अर्ज लिंक खाली पहा.
Peoples Co Operative Bank Bharti 2024 : People's Co-op Bank invites applications through online (e-mail) mode from healthy, willing and eligible candidates who fulfill the following eligibility criteria.
◾भरती विभाग : मुख्य कार्यकारी अधिकारी, पीपल्स को-ऑप बँक द्वारे ही भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
◾भरती प्रकार : बँक क्षेत्रात नोकरी मिळवण्यासाठी चांगली व उत्तम संधी आहे.
◾पदाचे नाव : शिपाई, मॅनेजर व इतर पदे भरली जात आहेत.
◾शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)
◾PDF जाहिरात व ऑनलाईन अर्ज लिंक खाली दिली आहे.
PDF जाहिरात | येथे क्लीक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लीक करा |
◾अर्ज स्विकारण्याची पद्धती : ऑनलाइन (ई-मेल)/ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
◾भरती कालावधी : पर्मनंट नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आलेली आहे.
◾पदाचे नाव व व्यावसायिक पात्रता :
▪️मुख्य कार्यकारी अधिकारी – CAIIB/DBF/M.B.A सह पदवीधर फायनान्स/ डिप्लोमा इन को-ऑपरेटिव्ह बिझनेस मॅनेजमेंट + आणि 8 वर्षांचा कामाचा अनुभव.
▪️उपमुख्य कार्यकारी अधिकारी – JAIIB/CAIIB असलेले कोणतेही पदवीधर, वित् / C.A मध्ये M.B.A. + 8 वर्षांच्या अनुभवासह संगणक, बँकिंग ज्ञान.
▪️शाखा व्यवस्थापक – कोणतीही पदवीधर किंवा पदव्युत्तर पदवी + संगणक, बँकिंग ज्ञान आणि ०२ -०५ वर्षांचा अनुभव.
▪️आयटी प्रोफेशनल – ग्रॅज्युएट / पोस्ट ग्रॅज्युएट, M.C.A./M.C.M. आणि बँकिंगचे ज्ञान असणे आवश्यक आहे.
▪️शिपाई – पदवीधर.
◾एकूण पदे : 011 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
◾नोकरी ठिकाण : जळगाव. (Jobs in Jalgaon)
◾वरील निकषांची पूर्तता करणाऱ्या व्यक्तींनी त्यांचे अर्ज पाठवणे आवश्यक आहे ई-मेल वर किंवा पत्त्यावर सुद्धा अर्ज पाठू शकता.
◾ उमेदवाराला सांगण्यात येते कि, उमेदवारांनी सर्व शैक्षणिक दस्तऐवज (सर्व वर्षाच उत्तीर्ण/अनुत्तीण गुणपत्रिकसह), वयाचा दाखला, अनुभव प्रमाणपत्र, वैद्यकिय परिषदेचे नोंदणीप्रमाणपत्र, आधारकार्ड, पासपोर्ट फोटो व इतर आवश्यक सर्व कागपत्रे पाठवेत.
◾अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक : 16 सप्टेंबर 2024 पर्यंत फक्त अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.
◾ई–मेल पत्ता : info@ppcbank.co.in
◾अर्ज पाठवण्याचा पत्ता : पाचोरा पीपल्स को-ऑप बँक, मुख्य कार्यालय, स्टेशन रोड, पाचोरा- 424201 जळगाव.
◾वरील लेखात माहिती अपूर्ण असू शकते. वरती दिलेले पूर्ण pdf जाहिरात वाचूनच अर्ज करावा.
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा.