पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत एकूण 055 पदांची भरती प्रक्रिया सुरू! | आजचं ऑनलाईन अर्ज करा.

📑 अधिकृत
जाहिरात
येथे क्लीक करा
🌐 ऑनलाईन
अर्ज
येथे क्लीक करा
⚠️ महत्वाचे : उमेदवारांनी अधिकृत जाहिरात पुर्ण वाचूनच अर्ज करावा. भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत PCMC PRIMARY या व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये शिक्षक पदाच्या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरतीसाठी उमेदवारांनी पवित्र प्रणालीमध्ये नोंदणी केलेली असणे आवश्यक आहे. तसेच, उमेदवारांकडे आवश्यक शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता असणे बंधनकारक आहे.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

◾पदाचे नाव: शिक्षक
◾एकूण पदसंख्या: 52 रिक्त पदे
◾नोकरी ठिकाण: पुणे जिल्हा (पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्र)
◾अर्ज प्रक्रिया: केवळ ऑनलाईन पद्धतीने

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया दिनांक ०३ मे २०२५ पासून सुरु झाली असून, उमेदवारांनी आपले अर्ज तत्काळ व शक्य तितक्या लवकर सादर करावेत. शेवटच्या तारखेचे स्पष्ट उल्लिखन नसले तरी अर्ज प्रक्रिया ०३ मे २०२५ पासून सुरु झालेली आहे. या भरतीमध्ये केवळ पवित्र प्रणालीमध्ये नोंदणीकृत आणि आवश्यक पात्रता असलेल्या उमेदवारांचा विचार केला जाणार आहे. त्यामुळे पात्र उमेदवारांनी दिलेल्या मुदतीत ऑनलाईन अर्ज सादर करून ही संधी साधावी.

नमस्कार, मी रवी गावित. मी mnnokari.com वेबसाईटचा Founder आहे. मी शाळेत, कॉलेजला असल्यापासून मला वाचन, लेखनाची आवड होती. सोशल मीडिया वरून माहिती मिळाल्या नंतर मी 2021 या वर्षी माझ्या Blogging च्या प्रवासाला सुरुवात केली. मी ब्लॉगिंग करण्याअगोदर 2 वर्ष देशदूत या वृत्तपत्रासाठी पत्रकार म्हणून काम केले आहे. माझ्याविषयी अधिक माहितीसाठी खाली क्लीक करून मला इंस्टाग्रामवर Follow करा.

error: Content is protected !!