पिंपरी चिंचवड महानगरपालिका [पुणे] मध्ये रिक्त पदासाठी भरती जाहिर | Pimpari Chinchwad Mahanagarpalika Bharti 2024

Pimpari Chinchwad Mahanagarpalika Bharti 2024 : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे प्राथमिक शिक्षण विभागात गट ‘क’ संवर्गातील पदे भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविणेत येत आहेत. तरी पात्र इच्छुक उमेदवारांनी अर्ज सादर करावेत. शैक्षणिक विभागात नोकरी मिळवण्यासाठी चांगली व उत्तम संधी निर्माण झालेली आहे  पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पुणे मध्ये रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केली आहे. भरतीची जाहिरात मा.अति. आयुक्त पिंपरी चिंचवड महानगरपालिका पुणे द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. पुर्ण जाहिरात व अर्ज खाली दिला आहे.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
Pimpari Chinchwad Mahanagarpalika Bharti 2024 : Pimpri Chinchwad Municipal Corporation is inviting applications from eligible candidates for filling up the posts of Group 'C' cadre in the Primary Education Department. Eligible candidates should apply.

◾भरती विभाग : पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पिंपरी द्वारे जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
◾भरती प्रकार : शैक्षणिक विभागात नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी.
◾भरती श्रेणी : राज्य सरकार (State Government) अंतर्गत ही भरती केली जात आहे.
◾शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
◾पिंपरी चिंचवड महानगरपालिका भरतीची जाहिरात व अधिक माहिती खाली दिली आहे.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
अधिकृत जाहिरातयेथे क्लीक करा
अर्ज (Application)येथे क्लीक करा

◾अर्ज सुरू : जाहिरात प्रकाशित झाल्यापासून पुढे अर्ज मागविण्यात आले आहेत.
◾अर्ज पद्धती : ऑफलाईन (Offline) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
◾भरती कालावधी : एकत्रित मानधनावर तात्पुरत्या स्वरुपात भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविणेत येत आहेत.
◾पदाचे नाव : सहाय्यक शिक्षक, पदवीधर शिक्षक
◾व्यावसायिक पात्रता : ▪️सहाय्यक शिक्षक – एच.एस.सी. – डी.एड
▪️पदवीधर शिक्षक – एच.एस.सी.- डी.एड, बी.एस.सी- बी.एड (विज्ञान विषय) एच.एस.सी. – डी.एड, बी.ए. बी.एड (भाषा विषय)
◾रिक्त पदे : 0327 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
◾नोकरी ठिकाण : पिंपरी चिंचवड, पुणे (Jobs in Pune)
◾वरील पदाकरिता भरावयाच्या पदांची आरक्षण निहाय संख्या (सामाजिक व समांतर आरक्षण) शैक्षणिक अर्हता, मानधन वेतन, अर्जाचा नमुना अर्ज करावयाची मुदत, इतर आवश्यक अटी व शर्ती. सर्वसाधारण सूचना महानगरपालिकेच्या www.pcmcindia.gov.in या संकेत स्थळावर उपलब्ध आहे.
◾उमेदवाराने सोबत दिलेल्या नमुन्यात सहा. शिक्षक व पदवीधर शिक्षक या पदासाठी अर्ज मा. अति. आयुक्त पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांच्या नावाने करावा. सदरचा दिलेल्या अतीम तारीख पर्यंत रोजी सकाळी १० ते सायंकाळी ०५.०० वाजेपर्यत समक्ष जुना ‘ड’ प्रभाग कार्यालय, कर्मवीर भा.पाटील मनपा प्राथ. शाळा, पिंपरीगाव, येथे वेळेत सादर करावा.
◾अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक : 16 एप्रिल 2024 पर्यंत फक्त अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.
◾अर्ज पाठवण्याचा पत्ता : समक्ष जुना ‘ड’ प्रभाग कार्यालय, कर्मवीर भा.पाटील मनपा प्राथ.शाळा, पिंपरीगाव
◾वरील लेखात माहिती अपूर्ण असू शकते. वरती दिलेले पूर्ण जाहिरात वाचूनच पुढील प्रक्रिया करावी.
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा.


error: Content is protected !!