पिंपरी चिंचवड महानगरपालिका मध्ये 0103 रिक्त पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध! | Pimpari Chinchwad Mahanagarpalika Bharti 2024

Pimpari Chinchwad Mahanagarpalika Bharti 2024 : पिंपरी चिंचवड महानगरपालिका माध्यमिक शिक्षण विभागामार्फत शैक्षणिक वर्ष 2024 – 2025 साठी नवीन पदे भरली जात आहेत. त्याकरीता खालीलप्रमाणे शैक्षणिक अर्हताधारकांकडून अर्ज मागविणेत येत आहेत. या संधीचा पुरेपूर फायदा करून घ्यावा. माध्यमिक शिक्षण विभाग मध्ये रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केली आहे. भरतीची जाहिरात पिंपरी चिंचवड महानगरपालिका पुणे, आणि माध्यमिक शिक्षण विभाग द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. जाहिराती मधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, व सविस्तर pdf जाहिरात खाली पहा.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
Pimpari Chinchwad Mahanagarpalika Bharti 2024 : Pimpri Chinchwad Municipal Corporation Secondary Education Department is filling new posts for the academic year 2024 - 2025. For that, applications are being invited from the following educational qualifications.

भरती विभाग : पिंपरी चिंचवड महानगरपालिका पुणे, आणि माध्यमिक शिक्षण विभाग द्वारे ही भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
भरती प्रकार : शैक्षणिक विभागांत नोकरी मिळवण्यासाठी चांगली व मोठी संधी आहे.
भरती श्रेणी : राज्य सरकार (State Government) अंतर्गत ही भरती केली जात आहे.
पदाचे नाव : विविध जागांसाठी भरती (जाहिरात पहा)
शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)
मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवारांना 27,500 रूपये मासिक वेतन दिले जाणार आहे.
◾PDF जाहिरात व अर्ज खाली दिला आहे.

PDF जाहिरातयेथे क्लीक करा
अर्ज (Application)येथे क्लीक करा
व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

अर्ज सुरू होण्याची दिनांक : जाहिरात प्रकाशित झाल्यापासून पुढे अर्ज मागविण्यात आले आहेत.
अर्ज स्विकारण्याची पद्धती : ऑफलाईन (Offline) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
भरती कालावधी : एकत्रित मानधन करार पध्दतीने शिक्षकांची नेमणूक ही आदेशाच्या दिनांकापासून ०६ महिने कालावधीसाठी राहील.
पदाचे नाव : सहाय्यक शिक्षक.
व्यावसायिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात pdf वाचावी.)
नोकरी ठिकाण : पिंपरी चिंचवड पुणे.
◾उमेदवाराने सोबत दिलेल्या नमुन्यात सहाय्यक शिक्षक या पदासाठीचा अर्ज मा.अति. आयुक्त (१) पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांच्या नावाने करावा, सदरचा अर्ज दि.१२/०६/२०२४ रोजी सकाळी १० ते सायंकाळी ०५.०० वाजेपर्यत समक्ष पिंपरी चिंचवड महानगरपालिका माध्यमिक विद्यालय संत तुकाराम नगर, पिंपरी पुणे १८ (बल्लभनगर एस.टी. स्थानकाजवळ) येथे जमा करावेत. व अर्जासोबत जोडलेल्या सर्व कागदपत्रांच्या मूळ प्रत्ति पडताळणीसाठी सोबत आणाव्यात. सायंकाळी ०५.०० नंतर आलेल्या उमेदवारांचे अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
◾उमेदवाराने आपल्या अर्जासोबत शैक्षणिक व व्यावसायीक अर्हताविषयक प्रमाणपत्र व इतर आवश्यक कागदपत्राच्या सत्य प्रती सादर कराव्यात व सर्व मूळ कागदपत्रे छाननीसाठी सोबत ठेवावीत.
◾निवड झालेल्या उमेदवारास एकत्रित मानधना व्यतिरीक्त कोणत्याही सोयी सुविधा हक व इतर आर्थीक लाभ देय राहणार नाही.
◾मुदतीनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.
◾अपुर्ण माहिती व अटिची पुर्तता न करणा-या उमेदवाराचे अर्ज बाद करून अपात्र ठरविले जातील.
◾पवित्र पोर्टलव्दारे कायमस्वरूपी शिक्षक महानगरपालिकेस उपलब्ध हाल्यास आपली नियुक्ती संपुष्टात आणण्यात येईल. सदरची जाहीरात व अर्जाचा नमुना महापालिकेच्या www.pcmcindia.gov.inया संकेत स्थळावर पाहता येईल.
अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक : 12 जून 2024 पर्यंत फक्त अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.
अर्ज पाठवण्याचा पत्ता : पिंपरी चिंचवड महानगरपालिका माध्यमिक विद्यालय संत तुकाराम नगर, पिंपरी पुणे १८ (वल्लभनगर एस.टी. स्थानकाजवळ)
◾वरील लेखात माहिती अपूर्ण असू शकते. वरती दिलेले पूर्ण जाहिरात वाचूनच पुढील प्रक्रिया करावी.
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा.


error: Content is protected !!