पिंपरी चिंचवड महानगरपालिका मध्ये विविध नवीन रिक्त पदासाठी भरती जाहिर! | Pimpari Chinchwad Mahanagarpalika Bharti 2024

Pimpari Chinchwad Mahanagarpalika Bharti 2024 : पिंपरी चिंचवड महानगरपालिका कॉर्पोरेशन इंटिग्रेटेड हेल्ब ऍण्ड फॅमिली वेलफेअर सोसायटी अंतर्गत राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) मधील १५ व्या वित्त आयोगांतर्गत नव्याने मंजूर नागरी आरोग्यवर्धिनी केंद्रासाठी नवीन विवीध रिक्त पदे भरावयाची आहेत. याकामी खालीलप्रमाणे नमुद केलेल्या पदांकरिता उमेदवारांकडून अर्ज मागविणेत येत आहेत. तरी पात्र व इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करावेत. 12वी उत्तीर्ण व इतर व्यवसायिक पात्रता उत्तीर्ण उमेदवारांना सरकारी विभागात नोकरी मिळवण्यासाठी चांगली व मोठी संधी निर्माण झालेली आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिका मध्ये रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केली आहे. PDF जाहिरात व अर्ज खाली दिला आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
Pimpari Chinchwad Mahanagarpalika Bharti 2024 : Pimpri Chinchwad Municipal Corporation Integrated Help and Family Welfare Society under National Health Mission (NHM) under 15th Finance Commission newly approved various vacancies for Urban Arogyavardhini Kendra.

भरती विभाग : पिंपरी चिंचवड (पुणे) महानगरपालिका द्वारे ही भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
भरती प्रकार : सरकारी विभागात नोकरी मिळवण्यासाठी चांगली व मोठी संधी आहे.
भरती श्रेणी : राज्य सरकार (State Government) अंतर्गत ही भरती केली जात आहे.
पदाचे नाव : स्टाफ नर्स, बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी (MPW) पुरुष व इतर पदे.
शैक्षणिक पात्रता : 12वी व इतर शैक्षणिक पात्रता उत्तीर्ण असलेले उमेदवार अर्ज करू शकणार आहेत. (मूळ जाहिरात वाचावी.)
मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवारांना 20,000 ते 60,000 रूपये.
◾जाहिरात व अर्ज खाली उपलब्ध आहे.

PDF जाहिरातयेथे क्लीक करा
अर्ज (Application)येथे क्लीक करा
व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

अर्ज सुरू होण्याची दिनांक : जाहिरात प्रकाशित झाल्यापासून पुढे अर्ज मागविण्यात आले आहेत.
अर्ज स्विकारण्याची पद्धती : ऑफलाईन (Offline) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
पदाचे नाव व व्यावसायिक पात्रता :
▪️वैद्यकीय अधिकारी : 1] एम.बी.बी.एस. पदवी किंवा बी.ए.एम.एस. उत्तीर्ण आवश्यक आहे.
2] इंडियन मेडीकल कौन्सिल कडील किंवा महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल कडील नोंदणी आवश्यक आहे.
3] एम.बी.बी.एस. पदवीधारक उमेदवारांना प्राधान्य राहील.
4] अनुभव- Medical Council Reg- istration झाल्याच्या दिनांकापासून पुढील अनुभव असल्यास प्राधान्य देण्यात येईल.
▪️स्टाफ नर्स : 1] १२ वी उत्तीर्ण आवश्यक आहे.
2] जी.एन.एम.किंवा बी.एस्सी. नर्सिंग उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
3] महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिल कडील नोंदणी आवश्यक आहे.
4] स्टाफनर्स या कामकाजाचा अनुभव असल्यास प्राधान्य देण्यात येईल.
▪️बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी (MPW) पुरुष : 1] १२ वी सायन्स शाखेचा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
2] Paramedical Basis Training Course OR Sanitary Inspector Course उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
3] बहुउद्देशीय आरोग्य सेवक (एम.पी.डब्ल्यु.) (पुरुष) या कामकाजाचा अनुभव असल्यास प्राधान्य देण्यात येईल.
एकूण पदे : 0201 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
नोकरी ठिकाण : पिंपरी चिंचवड, पुणे.
◾इच्छुक उमेदवारांनी दि.१२/०६/२०२४ ते दि.२१/०६/२०२४ रोजी (सुट्टीचे दिवस वगळून) सकाळी १०.०० ते सायंकाळी- ५.०० वाजेपर्यंत पिंपरी चिंचवड महानगरपालिका भवन, वैद्यकीय विभाग, दुसरा मजला, आवक- जावक कक्ष येथे वरील विहित मुदतीत समक्ष येऊन अर्ज सादर करावा.
◾इच्छुक उमेदवारांनी अर्ज सादर करताना अर्जासोबत १) वयाचा पुरावा २) पदवी/पदवीका प्रमाणपत्र ३) शेवटच्या वर्षाची गुणपत्रिका ४) गुणपत्रिका CGPA पध्दतीची असल्यास अर्जा सोबत विद्यापीठाचे सरासरी श्रेणी पॉईट रुपांतरण प्रमाणपत्र (CGPA Conversion Certificate) ५) रजिस्ट्रेशन प्रमाणपत्र ६) शासकीय/निमशासकीय/खाजगी संस्थामध्ये केलेल्या कामाचे अनुभव प्रमाणपत्र ८) निवासी पुरावा ९) जातीचे प्रमाणपत्र १०) उमेदवाराचा सद्याचा पासपोर्ट साईजचा फोटो, या सह अर्ज परिपूर्ण भरुन सादर करावयाचा आहे.
अंतिम दिनांक : 21 जून 2024 पर्यंत फक्त अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.
अर्ज पाठवण्याचा पत्ता : • पिंपरी चिंचवड महानगरपालिका भवन, वैद्यकीय विभाग, दुसरा मजला, आवक-जावक कक्ष.
वैद्यकीय अधिकारी – दर बुधवारी सकाळी १०.०० ते ५.०० वाजेपर्यंत अर्ज स्वीकारण्यात येतील.
◾वरील लेखात माहिती अपूर्ण असू शकते. वरती दिलेले पूर्ण pdf जाहिरात वाचूनच अर्ज करावा.
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा.

error: Content is protected !!