पिंपरी चिंचवड महानगरपालिका मध्ये 10वी पास उमेदवारांना नोकरी मिळवण्यासाठी मोठी संधी! | Pimpari Chinchwad Mahanagarpalika Bharti 2024

Pimpari Chinchwad Mahanagarpalika Bharti 2024 : पिंपरी चिंचवड महानगरपालिका कॉर्पोरेशन इंटिग्रेटेड हेल्थ ऍण्ड फॅमिली वेलफेअर सोसायटी अंतर्गत राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान (NUHM) कार्यक्रमांतर्गत UPHC / HWC केंद्राकरिता खालील नमूद केलेल्या शैक्षणिक पात्रता धारक उमेदवारांची निवड करण्यासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. 10वी, 12वी उत्तीर्ण व इतर व्यावसायिक पात्रता उत्तीर्ण उमेदवारांना आमंत्रित करण्यात येत आहे. भरतीची जाहिरात पिंपरी चिंचवड महानगरपालिका कॉर्पोरेशन इंटिग्रेटेड हेल्थ ऍण्ड फॅमिली वेलफेअर सोसायटी द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. जाहिराती मधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, सविस्तर जाहिरात व अर्ज खाली दिला आहे.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
Pimpari Chinchwad Mahanagarpalika Bharti 2024 : Applications are invited for selection of candidates having below mentioned educational qualification for UPHC / HWC center under National Urban Health Mission (NUHM) program under Pimpri Chinchwad Municipal Corporation Integrated Health and Family Welfare Society.

भरती विभाग : पिंपरी चिंचवड महानगरपालिका द्वारे ही भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.
भरती प्रकार : पिंपरी चिंचवड महानगरपालिका मध्ये नोकरी मिळवण्यासाठी चांगली व खूप मोठी संधी.
पदाचे नाव : खाली दिली गेलेली pdf जाहिरात पहा.
शैक्षणिक पात्रता : 10वी व इतर व्यावसायिक पात्रता उत्तीर्ण असलेले उमेदवार. (मूळ जाहिरात pdf वाचावी.)
◾या भरतीची पूर्ण pdf जाहिरात व अर्ज खाली दिलं आहे.

PDF जाहिरातयेथे क्लीक करा
अर्ज येथे क्लीक करा
व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

अर्ज मागविण्याची पद्धती : ऑफलाईन (Offline) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
निवड प्रक्रिया : मुलाखत.
वयोमर्यादा : 18 ते 45 वर्ष.
भरती कालावधी : सदर पदे निव्वळ कंत्राटी स्वरुपाने भरण्यात येणार आहेत.
पदाचे नाव : योग प्रशिक्षक
व्यावसायिक पात्रता : नोंदणीकृत संस्थेचे योग प्रशिक्षक असल्याचे प्रमाणपत्र, १० वी उत्तीर्ण असणे.
एकूण पदे : 033 रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.
नोकरी ठिकाण : पिंपरी चिंचवड, पुणे.
◾राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियानांतर्गत भरण्यात येणा-या सर्व उमेदवारांची निवड थेट मुलाखतीने करण्यात येईल.
◾सदरील पदे एन.यु.एच.एम. समिती अंतर्गत राहतील. त्याचा पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आस्थापनेशी कसल्याही प्रकारचा संबंध राहणार नाही.
◾सदर पदे निव्वळ कंत्राटी स्वरुपाने रु. २५०/- प्रती योग सत्र या दराने केवळ दि.३१/०३/२०२५ पर्यंतच भरावयाचे असून पुढील वर्षात प्रकल्प अंमलबजावणी कृती आरखडयात सत्र संख्या मंजूर नसल्यास अथवा प्रकल्प बंद होताच आपोआप संपुष्टात येईल.
निवड प्रक्रिया : उमेदवारांची निवड ही मुलाखत द्वारे केली जाणार आहे.
◾मुलाखतीसाठी उमेदवारांनी खालील कागदपत्रे घेऊन स्वखरचने मुलाखतीस हजर हावे.
अ) आधार कार्ड ओळखपत्र
ब) मिनिस्ट्री ऑफ आयुष अथवा योगा सर्टीफिकेशन बोर्ड अंतर्गत नोंदणीकृत संस्थेचे योग प्रशिक्षक असल्याचे प्रमाणपत्र
क) १० वी ची मार्कलिस्ट
ड) शासकीय व खाजगी संस्थेचे अनुभव प्रमाणपत्र.
◾शासकीय अनुभव धारकास प्राधान्य देण्यात येईल.
◾सदर पदासाठी सामाजिक आरक्षण लागू राहणार नाही.
◾मुलाखती दरम्यान उमेदवारास योगाचे प्रात्यक्षिक करावे लागेल त्यानुसार मुल्यांकन करण्यात येईल.
◾उमेदवाराकडे नोंदणीकृत नामांकीत योग संस्थेकडील योग प्रशिक्षक असल्याचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
◾निवड / नियुक्ती प्रक्रिया कोणत्याही टप्प्यावर कोणतेही कारण न देता रद्द करण्याचे अधिकार मा. आयुक्त, पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांनी राखून ठेवले आहेत.
मुलाखतीची तारीख : 16 ऑक्टोबर 2024 ला फक्त मुलाखत घेतली जाणार आहे.
मुलाखतीची पत्ता : नवीन थेरगाव हॉस्पिटल, सेमिनार हॉल, चौथा मजला, जगताप नगर, थेरगाव पोलीस चौकी समोर, थेरगाव पुणे-411 033.
◾वरील लेखात माहिती अपूर्ण असू शकते. वरती दिलेले पूर्ण pdf जाहिरात वाचूनच अर्ज करावा.


error: Content is protected !!