पिंपरी चिंचवड महानगरपालिका भरती 2025 | Pimpari Chinchwad Mahanagarpalika Bharti 2025

Pimpari Chinchwad Mahanagarpalika Bharti 2025 : पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत एकूण 046 पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या भरतीसाठी पात्र असलेल्या उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. जाहिराती मधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, अधिकृत जाहिरात खाली दिली आहे.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
Pimpari Chinchwad Mahanagarpalika Bharti 2025 : An advertisement has been issued to fill a total of 046 posts under Pimpri Chinchwad Municipal Corporation. Candidates who are eligible for this recruitment should carefully read the advertisement given below. The vacancies in the ad, the other required information about it, the official advertisement below.
⚠️ महत्वाचे : उमेदवारांनी अधिकृत जाहिरात पुर्ण वाचूनच अर्ज करावा. भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.

भरती विभाग : पिंपरी चिंचवड महानगरपालिका द्वारे जाहिरात प्रसिद्ध झाली आहेत.
एकूण पदे : 046 जागा.
पदांचे नाव : आपदा मित्र स्वंयसेवक, पशुवैद्यकीय अधिकारी (ABC सर्जन), आरोग्य निरीक्षक, लाईव्ह स्टॉक सुपरवायझर, डॉग पिग स्कॉड कुली.
शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (अधिकृत जाहिरात वाचावी.)
मासिक मानधन / वेतन :
◾अधिकृत जाहिरात, अर्ज व अधिक माहिती खाली दिली आहे.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
अधिकृत जाहिरातयेथे क्लीक करा
अधिक माहितीयेथे क्लीक करा

अर्ज पद्धती : ऑफलाईन प्रक्रियेद्वारे अर्ज करू शकणार आहेत.
भरती कालावधी : 5 महिने / 6 महिने कालावधीसाठी ही भरती केली जात आहे.
नोकरी ठिकाण : पिंपरी चिंचवड, पुणे.
अर्ज स्विकारण्याची शेवटची दिनांक : सबंधित जाहिरात पहा.
अर्ज पाठवण्याचा पत्ता : सबंधित अधिकृत जाहिरात पहा.
◾सदर पदांसाठी पदनाम एकत्रित मानधन, पद संख्या, शैक्षणिक अर्हता, अनुभव, मानधन, अर्जाचा नमूना व अटी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या www.pcmcindia.gov.in या संकेतस्थाळावर उपलब्ध आहेत.

नमस्कार, मी रवी गावित. मी mnnokari.com वेबसाईटचा Founder आहे. मी शाळेत, कॉलेजला असल्यापासून मला वाचन, लेखनाची आवड होती. सोशल मीडिया वरून माहिती मिळाल्या नंतर मी 2021 या वर्षी माझ्या Blogging च्या प्रवासाला सुरुवात केली. मी ब्लॉगिंग करण्याअगोदर 2 वर्ष देशदूत या वृत्तपत्रासाठी पत्रकार म्हणून काम केले आहे. माझ्याविषयी अधिक माहितीसाठी खाली क्लीक करून मला इंस्टाग्रामवर Follow करा.


error: Content is protected !!