पिंपरी चिंचवड महानगरपालिका भरती 2025 | Pimpari Chinchwad Mahanagarpalika Bharti 2025

Pimpari Chinchwad Mahanagarpalika Bharti 2025 : पिंपरी चिंचवड महानगरपालिका (PCMC) अंतर्गत रिक्त पदांच्या थेट भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांकडून २ जुलै २०२५ ते ८ जुलै २०२५ या कालावधीत ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक व उत्सुक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करावेत. पिंपरी चिंचवड महानगरपालिका मध्ये रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केली आहे. उमेदवारांनी खाली दिलेली pdf जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. जाहिराती मधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती व pdf जाहिरात खाली दिली आहे.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
Pimpari Chinchwad Mahanagarpalika Bharti 2025 : Advertisement has been published for direct recruitment of vacant posts under Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC). Applications are invited from interested and eligible candidates through online mode from 2nd July 2025 to 8th July 2025.
⚠️ महत्वाचे : उमेदवारांनी अधिकृत जाहिरात पुर्ण वाचूनच अर्ज करावा. भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.

भरती विभाग : पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
भरती प्रकार : सरकारी विभागात चांगल्या वेतनाची नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी.
पदाचे नाव : विविध पदे. (खाली दिलेली अधिकृत pdf जाहिरात वाचा.)
मासिक मानधन / वेतन : रु. ७५०००/- रुपये.
◾अधिकृत जाहिरात व अधिक माहिती खाली दिली आहे.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
Pdf जाहिरातयेथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज येथे क्लीक करा

अर्ज करण्यासाठी पद्धती : ऑनलाईन (Online) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
भरती कालावधी : भरती फक्त ६ महिने कालावधीसाठी तात्पुरत्या हंगामी स्वरूपाच्या, भरणेबाबत केली जात आहे.
पदाचे नाव : कनिष्ठ निवासी, वैद्यकिय अधिकारी – सी.एम.ओ., वैद्यकिय अधिकारी- शिफ्टड्युटी (पोस्टमार्टम सेंटर), ब्लड बँक वैद्यकिय अधिकारी (बी.टी.ओ).
इतर आवश्यक पात्रता :
▪️वैद्यकिय अधिकारी सी.एम.जो.
– 1) मान्यता प्राप्त विद्यापिठाकडील MBBS पदवी उत्तीर्ण.
2) एम.एम. सी रजि. अद्ययावत असणे आवश्यक आहे.
▪️वैद्यकिय अधिकारी शिफ्टड्युटी (पोस्टमार्टम सेंटर) – 1) मान्यता प्राप्त विद्यापिठाकडील MBBS पदवी उत्तीर्ण.
2) एम.एम. सी रजि. अद्ययावत असणे आवश्यक आहे.
▪️ब्लड बैंक वैद्यकिय अधिकारी (बी.टी.ओ) : 1) मान्यता प्राप्त विद्यापीठाची MBBS/DCP उत्तीर्ण व FDA approved, MD path प्राधान्य, एम.एम. सी रजि. अद्ययावत असणे आवश्यक.
एकूण पदे : 066 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
नोकरी ठिकाण : पिंपरी, पुणे.
◾निवड झालेल्या उमेदवारांची नियुक्ती बाय.सी.एम. रुग्णालयामधील कोणत्याही विभागामध्ये सोईच्या दृष्टीने करणेत येईल.
◾ज्या उमेदवारांना एकापेक्षा जास्त पदांसाठी अर्ज करावयाचे असतील अशा उमेदवारांनी एका संवर्गात अर्ज पूर्णपणे भरन पुन्हा नव्याने रजिस्ट्रेशन करावयाचे आहे.
◾उमेदवारांनी विहीत नमुन्यातील ऑनलाईन अर्ज भरण्यापूर्वी www.pcmcindia.gov.in संकेतस्थळावर जाउन सविस्तर जाहिरात अभ्यासावी, भरावयाची सर्व माहिती आपलेकडे उपलब्ध आहे याची खात्री कराची व नंतरच उमेदवाराने ऑनलाईन अर्ज भरावा. विहीत नमुन्यातील ऑनलाईन अर्जाशिवाय अन्य कोणत्याही प्रकारचे अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
◾उमेदवारांना कागदपत्रे पडताळणीसाठी पात्र उमेदवारांची यादी निवेदने, निवड व प्रतिक्षायादी व इतर सुचना ह्या वेळोवेळी मनपाने www.pomcindia.gov.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येईल.
अर्ज स्विकारण्याची शेवटची दिनांक : 08 जुलै 2025 पर्यंत फक्त अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.
◾अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या.

नमस्कार, मी रवी गावित. मी mnnokari.com वेबसाईटचा Founder आहे. मी शाळेत, कॉलेजला असल्यापासून मला वाचन, लेखनाची आवड होती. सोशल मीडिया वरून माहिती मिळाल्या नंतर मी 2021 या वर्षी माझ्या Blogging च्या प्रवासाला सुरुवात केली. मी ब्लॉगिंग करण्याअगोदर 2 वर्ष देशदूत या वृत्तपत्रासाठी पत्रकार म्हणून काम केले आहे. माझ्याविषयी अधिक माहितीसाठी खाली क्लीक करून मला इंस्टाग्रामवर Follow करा.


error: Content is protected !!