पुर्ण जाहिरात | येथे क्लीक करा |
अर्ज | येथे क्लीक करा |
पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत विविध पदांची भरती प्रक्रिया जाहीर केली आहे. या भरती मध्ये आरोग्य सेविका, स्टाफ नर्स, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, टि.बी. हेल्थ व्हिजीटर, स्त्रीरोगतज्ञ, बालरोगतज्ञ, भूलतज्ञ, मायक्रोबायोलॉजिस्ट, वैद्यकीय अधिकारी व इतर पदे भरली जात आहेत. निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना 20,000 ते 75,000 रूपये पर्यंत मासिक वेतन दिले जाणार आहे. 26 मार्च 2024 ही अर्ज मागविण्याची शेवटची तारीख आहे. तुम्ही उत्सुक व पात्र असाल तर आजचं अर्ज करा. अधिक माहितीसाठी वरील जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या.