‘पिंपरी चिंचवड महानगरपालिका’ येथे 10वी व इतर पात्रता उत्तीर्ण उमेदवारांची भरती जाहीर! | पुर्ण PDF जाहिरात व अर्ज येथे उपलब्ध.

पुर्ण PDF जाहिरातयेथे क्लीक करा
नमूना अर्जयेथे क्लीक करा
अधिकृत वेबसाईट येथे क्लीक करा

10वी उत्तीर्ण असाल आणि नोकरी शोधत असाल तर ही चांगली संधी आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिका मध्ये नवीन रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भरती मध्ये योग प्रशिक्षक (Yoga instructor) ही पदे भरली जात आहेत. एकूण 033 पदे भरली जाणार आहेत. जे उमेदवार पिंपरी चिंचवड, पुणे परिसरात नोकरी शोधत असतील त्यांना ही चांगली संधी आहे.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

या भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता ही 10वी उत्तीर्ण, योग प्रशिक्षक प्रमाणपत्र हे असणे आवश्यक आहे. 18 – 45 वर्षे दरम्यान वय असलेले उमेदवार पात्र ठरतील. उमेदवारांची निवड ही मुलाखत व्दारे केली जाणार आहे.  मुलाखत एकास पाच (१:५) या प्रमाणे उमेदवारांना मुलाखतीस बोलवण्यात येईल. याकरिता उपरोक्त नमुद करणेत आलेल्या मुलाखतीच्या वेळापत्रकामधील दिनांकास पहिल्या १ तासामध्ये म्हणजे सकाळी १० ते ११ या वेळेत जेवढे उमेदवार उपस्थित असतील अशा उमेदवारांची हजेरी नोंदवून व त्यवेिकडून विहित नमुन्यातील अर्ज व कागदपत्रे घेण्यात येतील. त्यानंतर उपस्थित असलेल्या उमेदवारांची मुलाखतीसाठी नोंदणी करणेत येणार नाही व याबाबतचा अंतिम निर्णय आरोग्य वैद्यकीय अधिकारी, पिं.चिं.म.न.पा. यांचा राहील.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

मुलाखतीला जास्त उमेदवार आल्यास छाननीअंती एका पदास पाच उमेदवार या प्रमाणे पदानुसार शैक्षणीक पात्रतेच्या अंतिम वर्षाच्या परीक्षेतील प्राप्त गुणव अनुभवाचे गुणयांचे अधारे गुणांचाकट ऑफ लावुन त्यानुसार मुलाखती घेण्यात येतील. 16 ऑक्टोबर 2024 ही मुलाखत दिनांक आहे. मुलाखतीची पत्ता: नवीन थेरगाव हॉस्पिटल, सेमिनार हॉल, चौथा मजला, जगताप नगर, थेरगाव पोलीस चौकी समोर, थेरगाव पुणे-411 033. या भरती संदर्भात अधिक माहितीसाठी वरती दिलेली PDF जाहिरात पहा.

नमस्कार, मी रवी गावित. मी mnnokari.com वेबसाईटचा Founder आहे. मी शाळेत, कॉलेजला असल्यापासून मला वाचन, लेखनाची आवड होती. सोशल मीडिया वरून माहिती मिळाल्या नंतर मी 2021 या वर्षी माझ्या Blogging च्या प्रवासाला सुरुवात केली. मी ब्लॉगिंग करण्याअगोदर 2 वर्ष देशदूत या वृत्तपत्रासाठी पत्रकार म्हणून काम केले आहे. माझ्याविषयी अधिक माहितीसाठी खाली तीन डॉट वर क्लीक करून मला इंस्टाग्रामवर Follow करा. 👇


error: Content is protected !!