अग्निशमन विमोचक / फायरमन रेस्क्युअर पदांची भरती सुरू! पात्रता – 10वी उत्तीर्ण | वेतन – 19,900 ते 63,200 रूपये.

पुर्ण जाहिरातयेथे क्लीक करा
अधिकृत वेबसाईट येथे क्लीक करा

पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत अग्निशामक विभाग मध्ये अग्निशमन विमोचक/फायरमन रेस्क्युअर पदांची भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. शैक्षणिक पात्रता 10वी उत्तीर्ण असलेले उमेदवार या भरतीसाठी पात्र ठरतील. पण त्याच बरोबर व्यवसायिक पात्रता पास असेल आवश्यक आहे. एकूण 150 पदे भरण्यात येणार आहेत. पुणे परिसरात नोकरी मिळविण्याची चांगली संधी आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याची पद्धत ही ऑनलाईन (Online) असणार आहे. ऑनलाईन अर्ज लवकरच सुरू होणार आहेत. नवीन अपडेट साठी आमच्या वेबसाईटला वेळोवेळी भेट देत रहा.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
error: Content is protected !!