पुर्ण जाहिरात | येथे क्लीक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लीक करा |
पुणे महानगरपालिका अंतर्गत प्रधानमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना (CMYKPY) मध्ये कॉम्पुटर ऑपरेटर, डाटा एंट्री ऑपरेटर, माळी, ट्रॅफिक वॉर्डन, लिपिक, टंकलेखक, कनिष्ठ अभियंता, फोलमन, मेकॅनिक, ऑटो इलेक्ट्रिफिकेशन, वेल्डिंग, पेटिंग, इतर पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे.
या भरती मध्ये एकूण 0682 पदे भरली जाणार आहेत. शैक्षणिक पात्रता – 10वी, 12वी, पदवीधर, ITI उत्तीर्ण असलेले उमेदवार अर्ज करू शकणार आहेत. त्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यास सुरुवात झाली आहे. या भरतीसाठी अर्ज ऑनलाईन (Online) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 ऑगस्ट 2024 आहे. या भरती संदर्भात अधिक माहितीसाठी वरती दिलेली PDF जाहिरात वाचून घ्या.