
जाहिरात | येथे क्लीक करा |
⚠️ महत्वाचे : उमेदवारांनी जाहिरात पुर्ण वाचूनच व दिलेल्या मोबाईल नंबर वर चौकशी करून अर्ज करावा. भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.
पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड (PMPML) मध्ये नोकरी शोधत असाल तर ही चांगली संधी आहे. या भरती मध्ये कंत्राटी वाहन चालक ही पदे भरली जात आहेत. निवड प्रक्रिया ही मुलाखत द्वारे केली जाणार आहे.
◾मुलाखतीची तारीख साठी संपर्क : 7447795958 / 9145001734 / 9168002179. या नंबर वर संपर्क करा. भरतीसाठी आवश्यक कागदपत्रे व झेरॉक्स: (१) आधार कार्ड झेरॉक्स (२) पॅन कार्ड झेरॉक्स (३) ड्रायव्हींग लायसन्स झेरॉक्स (४) बॅच क्रमांक (५) शाळा सोडल्याचा दाखला (६) पासपोर्ट आकाराचे ४ फोटो (७) SSC/HSC प्रमाणपत्र (८) अॅड्रेस पुरावा (९) रहिवासी दाखला (१०) ट्रेनिंग सर्टिफिकेट (११) पोलिस चारित्र पडताळणी दाखला (पोलिस व्हेरिफिकेशन) (१२) वैद्यकीय फिटनेस प्रमाणपत्र (मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट. अधिक माहितीसाठी वरती दिलेल्या मोबाईल नंबरवर फोन / व्हॉट्सॲप करा.