
अधिकृत जाहिरात | येथे क्लीक करा |
अधिकृत वेबसाईट |
⚠️ महत्वाचे : उमेदवारांनी अधिकृत जाहिरात पुर्ण वाचूनच स्वतःच्या जबाबदारीवर अर्ज करावा. भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.
काम शोधताय? पुणे महानगरपालिका परिवहन महामंडळ (PMPML) कंत्राटी वाहक चालक भरती जाहीर करण्यात आली आहे. या पदांसाठी उमेदवारांची निवड प्रक्रिया ही मुलाखत (Interview) व्दारे केली जाणार आहे. या भरतीसाठी तुम्ही उत्सुक असाल तर वरती दिलेली अधिकृत जाहिरात वाचून घ्या.
या भरतीची मुलाखतीची तारीख: बुधवार दि. १५ जानेवारी २०२५ ते दि. २४ जानेवारी २०२५ (सकाळी १०.०० ते सायंकाळी ०५.०० वाजेपर्यंत). तर मुलाखतीची पत्ता: शुभम सर्व्हिसेस, श्री कॅपिटल बिल्डींग, ३ रा मजला, लक्ष्मी कॉलनी, पुणे सोलापूर रोड, हडपसर, पुणे ४११ ०२८. अधिक माहितीसाठी वरती दिलेली PDF जाहिरात पहा.