पुणे महानगरपालिका परिवहन महामंडळ भरती 2025 | PMPML BHARTI 2025

PMPML BHARTI 2025 : पुणे महानगरपालिका परिवहन महामंडळ मध्ये वाहक चालक पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केली आहे. पात्र व उत्सुक असलेल्या उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. जाहिराती मधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, व सविस्तर जाहिरात खाली दिली आहे.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
PMPML BHARTI 2025 : Pune Municipal Corporation Transport Corporation has published an advertisement for the recruitment of Driver posts. New vacancies have been announced to fill the vacant posts. Eligible and interested candidates should read the advertisement given below carefully before applying. The vacant posts in the advertisement, other necessary information about it, and the detailed advertisement are given below.
⚠️ महत्वाचे : उमेदवारांनी अधिकृत जाहिरात पुर्ण वाचूनच स्वतःच्या जबाबदारीवर अर्ज करावा. भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.

भरती विभाग : पुणे महानगरपालिका परिवहन महामंडळ मध्ये रिक्त असलेली पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे.
पदाचे नाव : वाहक चालक.
शैक्षणिक पात्रता : 10वी / 12वी व इतर अन्य पात्रता उत्तीर्ण असलेले उमेदवार अर्ज करू शकणार आहेत. (अधिकृत जाहिरात वाचावी.)
मासिक मानधन / वेतन :
◾अधिकृत जाहिरात व अधिक माहिती खाली दिली आहे.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
जाहिरातयेथे क्लीक करा
अधिक माहिती येथे क्लीक करा

अर्ज पद्धती : ऑफलाईन (Offline)
भरती कालावधी : कंत्राटी भरती केली जात आहे.
मुलाखतीसाठी आवश्यक कागदपत्रे :
(१) आधार कार्ड झेरॉक्स
(२) पॅन कार्ड झेरॉक्स
(३) ड्रायव्हींग लायसन्स झेरॉक्स
(४) बॅच क्रमांक
(५) शाळा सोडल्याचा दाखला
(६) पासपोर्ट आकाराचे ४ फोटो
(७) SSC/HSC प्रमाणपत्र
(८) ॲड्रेस पुरावा
(९) रहिवासी दाखला
(१०) ट्रेनिंग सर्टिफिकेट
(११) पोलिस चारित्र पडताळणी दाखला (पोलिस व्हेरिफिकेशन)
(१२) वैद्यकीय फिटनेस प्रमाणपत्र (मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट)
मुलाखत दिनांक : १५ जानेवारी २०२५ ते दि. २४ जानेवारी २०२५ (सकाळी १०.०० ते सायंकाळी ०५.०० वाजेपर्यंत)
मुलाखत पत्ता : शुभम सर्व्हिसेस, श्री कॅपिटल बिल्डींग, ३ रा मजला, लक्ष्मी कॉलनी, पुणे सोलापूर रोड, हडपसर, पुणे ४११ ०२८.
◾अधिक माहितीसाठी वरती दिलेली जाहिरात वाचा.

नमस्कार, मी रवी गावित. मी mnnokari.com वेबसाईटचा Founder आहे. मी शाळेत, कॉलेजला असल्यापासून मला वाचन, लेखनाची आवड होती. सोशल मीडिया वरून माहिती मिळाल्या नंतर मी 2021 या वर्षी माझ्या Blogging च्या प्रवासाला सुरुवात केली. मी ब्लॉगिंग करण्याअगोदर 2 वर्ष देशदूत या वृत्तपत्रासाठी पत्रकार म्हणून काम केले आहे. माझ्याविषयी अधिक माहितीसाठी खाली तीन डॉट वर क्लीक करून मला इंस्टाग्रामवर Follow करा. 👇


error: Content is protected !!