पोलीस भरती 2024 : सर्व जिल्ह्यांच्या जाहिराती येथे पहा | Police Bharti 2024

Police Bharti 2024 : तब्बल 17,000+ पदांची पोलीस भरती जाहिराती प्रसिद्ध झाल्या आहेत. पोलीस विभागांतील 17,000+ रिक्त जागा भरण्यासाठी सर्व जिल्ह्यांच्या नवीन जाहिराती प्रसिद्ध केल्या आहेत. सर्व भरतीची जाहिराती जिल्हा / शहर पोलिस दल द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. महाराष्ट्र पोलीस शिपाई (सेवाप्रवेश) नियम मध्ये केलेल्या सुधारीत तरतुदीनुसार पोलीस दल यांचे आस्थापनेवरील पोलीस शिपाई संवर्गात 17,000+ रिक्त असलेली पदे भरण्यासाठी ऑनलाईन अर्ज दिनांक 05 मार्च 2024 ते 31 मार्च 2024 या कालावधीत स्विकारण्यात येतील. 12वी पास उमेदवारांना सरकारी नोकरी मिळविण्याची चांगली संधी आहे. तुम्ही ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी खाली दिलेल्या जाहिराती वाचून घ्या. सर्व जाहिराती व ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक खाली दिली आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
Police Bharti 2024 : As many as 17,000+ Police Recruitment Advertisements have been published. All Districts New Advertisements have been released to fill 17,000+ Vacancies in Police Departments. Online applications will be accepted from 05th March 2024 to 31st March 2024 to fill up the vacant posts.

◾पदाचे नाव : पोलीस शिपाई (Police Constable) या पदांची भरती करण्यात येत आहे.
◾एकूण पदे : 17,000+ पदे भरली जाणार आहेत.
◾शैक्षणिक पात्रता : 12वी उत्तीर्ण असलेले उमेदवार या भरतीसाठी पात्र ठरतील.
◾मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवारांना 21700 ते 69100 रूपये मासिक पगार दिला जाणार आहे.
◾सरकारी नोकरी मिळविण्याची चांगली व उत्तम संधी आहे.
◾सर्व जिल्ह्यांच्या जाहिराती व ऑनलाईन अर्ज लिंक खाली दिली आहे.

सर्व जिल्हा जाहिरातीयेथे क्लीक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लीक करा
व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

◾अर्ज पद्धती : या भरतीसाठी तुम्ही ऑनलाईन (Online) पद्धतीनें अर्ज करू शकणार आहेत. 5 मार्च 2024 रोजी पासून अर्ज सुरू होणार आहेत.
◾वयोमर्यादा : खुला वर्ग:- 18 ते 28 वर्षे तर मागासवर्गीय:-18 ते 33 वर्षे वय असलेले उमेदवार या भरतीसाठी पात्र ठरतील.
◾भरती कालावधी : पर्मनंट (Permanent) नोकरी मिळवायची चांगली संधी आहे.
◾नोकरी ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र. (All Maharashtra)
◾उमेदवार एका पदाकरीता संपूर्ण महाराष्ट्र राज्यात फक्त एका घटकात अर्ज सादर करु शकतो. उमेदवाराने चुकीची माहिती दिल्यास, उमेदवारी कोणत्याही टप्यावर रद्द होईल.
◾पोलीस शिपाई या पदांसाठी अर्ज सादर केलेल्या उमेदवाराची प्रथम ५० गुणांची शारीरीक चाचणी परिक्षा घेण्यात येईल. व त्यानंतर होणारी लेखी परीक्षा ही सर्व पोलीस घटकामध्ये लेखी परीक्षा एकाच दिवशी आयोजीत करण्यात येईल. त्यासाठी अर्जदाराने ऑनलाईन आवेदन अर्ज भरतेवेळी सदरची बाब विचारात घेऊनच आवेदन अर्ज भरावा.
◾भरती प्रक्रियेमध्ये प्रथम शारीरीक चाचणी घेण्यात येणार आहे. शारीरीक योग्यता चाचणीमध्ये किमान ५० टक्के गुण मिळविणारे उमेदवारांमधून संबंधित प्रवर्गामधील जाहिरात दिलेल्या रिक्त पदाच्या १:१० प्रमाणात उमेदवारांची १०० गुणांची लेखी परीक्षा घेण्यात येईल. उमेदवारांना लेखी परीक्षेमध्ये किमान ४० टक्के गुण मिळविणे अनिवार्य आहे. लेखी परीक्षेमध्ये ४० टक्केपेक्षा कमी गुण असलेले उमेदवार अपात्र समजण्यात येतील.
◾सर्व पोलीस घटकामध्ये लेखी परीक्षा एकाच दिवशी आयोजीत करण्यात येईल.
◾पोलीस शिपाई पदासाठी आवश्यक असलेली शैक्षणीक अर्हता, शारीरीक पात्रता, आवश्यक असलेली प्रमाणपत्रे/काग- दपत्रे, सामाजिक व समांतर आरक्षणाबाबतची माहिती, परीक्षा शुल्क, आवेदन अर्ज सादर करण्याबाबतची माहिती, अर्ज सादर करण्याचा दिनांक व वेळ आणि उमेदवारांसाठी सविस्तर सूचना policerecruitment2024.mahait.org या संकेतस्थळावर दिलेल्या सविस्तर जाहिरातीमध्ये उपलब्ध आहेत.
◾अर्ज स्विकारण्याची शेवटची दिनांक : 31 मार्च 2024 ही Last Date आहे.

error: Content is protected !!