Police Bharti 2024 : पोलीस विभाग मध्ये नोकरी शोधत असाल तर ही चांगली संधी आहे. गट ड संवर्गातील सफाई कर्मचारी, कार्यालय शिपाई, आचारी, भोजन सेवक व इतर पदे भरावयाची आहेत. त्यासाठी निविदा अर्ज मागविण्यात येत आहेत. पोलीस विभागांत नोकरी मिळवण्यासाठी चांगली व उत्तम संधी निर्माण झालेली आहे. या संधीचा पुरेपूर फायदा करून घ्यावा. पोलीस विभाग व्दारे रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केली आहे. उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. जाहिराती मधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, व सविस्तर जाहिरात खाली दिली आहे.
Police Bharti 2024 : This is a good opportunity if you are looking for a job in police department. Group D cadre cleaners, office workers, cooks, food servants and other posts are to be filled. Tender applications are being invited for the same.
◾भरती विभाग : प्रशासकीय अधिकारी, पोलीस आयुक्त द्वारे ही भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
◾भरती प्रकार : पोलीस विभागात नोकरी मिळवण्यासाठी चांगली व उत्तम संधी आहे.
◾पदाचे नाव : ऑफिस शिपाई, सफाई कर्मचारी, आचारी, भोजन सेवक व इतर पदे भरण्यासाठी ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.
◾शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)
◾PDF जाहिरात व अधिक माहिती खाली पहा.
PDF जाहिरात | येथे क्लीक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लीक करा |
◾अर्ज स्विकारण्याची पद्धती : ऑफलाईन (Offline) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
◾अर्ज सुरू होण्याची दिनांक : जाहिरात प्रकाशित झाल्यापासून पुढे.
◾एकूण पदे : 0152 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
◾नोकरी ठिकाण : पुणे. (Jobs in Pune)
◾हे अर्ज ई-निविदा पद्धतीने मनुष्यबळ पुरवठा करणाऱ्या संस्था / कंपनी व्दारे फक्त अर्ज मागविण्यात आले आहेत.
◾सदर पदांबाबतच्या अटी व शर्ती, सविस्तर जाहिरात व विहित अर्जाचा नमूना पोलीस आयुक्त, पुणे शहर कार्यालयाच्या www.punepolice.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
◾उमेदवारांनी हे लक्षात घ्यावे की आंतिम तारीख नंतर आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.
◾अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक : 03 ऑक्टोबर 2024 पर्यंत फक्त अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.
◾अर्ज पाठवण्याचा पत्ता : पोलीस आयुक्त, कार्यालय पुणे शहर, २, साधु वासवानी रोड, कॅम्प पुणे ४११००१.
◾वरील लेखात माहिती अपूर्ण असू शकते. वरती दिलेले पूर्ण pdf जाहिरात वाचूनच अर्ज करावा.
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा.