Police Bharti 2024 : पोलीस विभाग मध्ये नोकरी शोधत असाल तर ही चांगली संधी आहे. मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजने अंतर्गत ग्रामीण जिल्हा पोलीस आस्थापनेवरील रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. त्यासाठी खालील नमुद पात्रता पूर्ण करणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. तरी पात्र व इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करावेत. 12वी, ITI, पदवीधर उत्तीर्ण उमेदवारांना पोलीस विभागांत मध्ये नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आहे. ग्रामीण जिल्हा पोलीस मध्ये रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केली आहे. भरतीची जाहिरात पोलीस मुख्यालय, ग्रामीण जिल्हा पोलीस द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. पुर्ण PDF जाहिरात व अधिक माहिती खाली दिली आहे.
Police Bharti 2024 : This is a good opportunity if you are looking for a job in police department. The process of filling up the vacant posts in the rural district police establishment will be implemented under the Chief Minister's Youth Job Training Scheme. For this, applications are invited from the candidates who fulfill the following sample qualifications.
◾भरती विभाग : पोलीस मुख्यालय, ग्रामीण जिल्हा पोलीस द्वारे ही भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
◾भरती श्रेणी : राज्य सरकार (State Government) योजना अंतर्गत ही भरती केली जात आहे.
◾शैक्षणिक पात्रता : 12वी, ITI, पदवीधर उत्तीर्ण असलेले उमेदवार अर्ज करू शकणार आहेत. (मूळ pdf जाहिरात वाचावी.)
◾पुर्ण PDF जाहिरात व पुर्ण माहिती खाली पहा.
PDF जाहिरात | येथे क्लीक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लीक करा |
◾अर्ज स्विकारण्याची पद्धती : ऑफलाईन (Offline) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
◾निवड प्रक्रिया : मुलाखत व्दारे उमेदवारांची निवड केली जाणार आहे.
◾मासिक वेतन : शैक्षणिक अर्हतेप्रमाणे उमेदवारास मानधन :
▪️१२ वी : ६,०००/- रुपये.
▪️डिप्लोमा / आयटीआय : ८,०००/- रुपये.
▪️पदवी : १०,०००/- रुपये.
◾वयोमर्यादा : १८ ते ३५ वर्षे वय असलेले उमेदवार अर्ज करू शकणार आहेत.
◾भरती कालावधी : सादर भरती कालावधी 6 महिना करीता असेल.
◾पदाचे नाव : प्रशिक्षणार्थी.
◾व्यावसायिक पात्रता : उमेदवाराची किमान शैक्षणिक पात्रता १२ वी पास, आयटीआय पदविका / पदवी / पदव्युत्तर पदवी असावी. मात्र शिक्षण चालु असलेले उमेदवार या योजनेत सहभागास पात्र असणार नाहीत.
◾नोकरी ठिकाण : सोलापूर ग्रामीण पोलीस. (Solapur Gramin Police)
◾उमेदवार हा महाराष्ट्राचा अधिवासी असावा.
◾उमेदवारांची आधार नोंदणी असणे आवश्यक आहे.
◾उमेदवाराचे बँक खाते आधार संलग्न असावे.
◾उमेदवाराने कौशल्य, रोजगार व उद्योजकता आयुक्तालयाच्या संकेतस्थळावर नोंदणी करुन रोजगार नोंदणी क्रमांक प्राप्त केलेला असावा.
◾उमेदवाराकडे MS-CIT, मराठी आणि इंग्रजी ३० व ४० प्र.श.मि. इ. बाबतचे प्रमाणपत्र असणाऱ्यास प्राधान्य देण्यात येईल.
◾सदर प्रशिक्षणार्थीची नियुक्ती कोणत्याही विशिष्ट पदावर करावयाची नसून ती “प्रशिक्षणार्थी” म्हणून असेल.
◾तरी इच्छुक व पात्र उमेदवारांनी येताना आधार कार्ड, पॅन कार्ड, मतदान कार्ड, कागदपत्रे व स्वतःचे शैक्षणिक कागदपत्रे सोबत घेऊन दिलेल्या पत्त्यावर दि.०९/०९/२०२४ रोजी १०.०० वा. हजर रहावे.
◾मुलाखतीची तारीख : 09 सप्टेंबर 2024 पर्यंत फक्त अर्ज मुलखातची अंतिम तारीख आहे.
◾मुलाखतीची पत्ता : पोलीस मुख्यालय, सोलापूर ग्रामीण येथील अलंकार हॉल.
◾वरील लेखात माहिती अपूर्ण असू शकते. वरती दिलेले पूर्ण pdf जाहिरात वाचूनच अर्ज करावा.
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या.