Police Bharti 2024 : पोलीस भरती 2024 च्या जाहिरातची वाट पाहत आहात? तर तुमची प्रतिक्षा संपली आहे. पोलीस भरती 2024 ची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. 5 मार्च 2024 पासून ऑनलाईन अर्ज सुरू होणार आहेत. महाराष्ट्र राज्यात नवीन पोलिस ठाणे सुरू करताना वाढीव पोलीसबळ लागणार आहे. त्याठिकाणी पोलीसबळ लागणार असून सेवानिवृत्त कर्मचारी, अपघाती मृत्यू, स्वेच्छानिवृत्ती अशा कारणांमुळे पण अनेक पोलिसांची पदे रिक्त झाली आहेत. त्यामुळे कायदा व सुव्यवस्था राखन्यासाठी गृह विभागाने 17,000+ पदभरतीचा निर्णय घेतला आहे. मागच्या टप्प्यात जवळपास 18,000+ पदांची भरती करण्यात आली असून त्यातील सहा हजार नवप्रविष्ठ उमेदवारांचे प्रशिक्षण आता सुरू झाले आहे. या टप्यातील 17,000+ पोलीस भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. पोलीस भरती 2024 ची पुर्ण जाहिरात खाली पहा.
◾पोलीस भरती 2024 : पदानुसार संख्या : 1] पोलिस शिपाई - 10,300 पदे. 2] एसआरपीएफ - 4,800 पदे. 3] जेल शिपाई - 1,900 पदे. 4] एकूण पदे : 17,000 पदे.
पोलीस भरती 2024 पुर्ण जाहिरात पाहण्यासाठी | येथे क्लीक करा |
Police Bharti 2024 : Waiting for Police Bharti 2024 Advertisement? So your wait is about to end. In the state of Maharashtra, additional police force will be required while starting new police stations. Police force will be required there and many police posts have become vacant due to reasons such as retired personnel, accidental death, voluntary retirement. Therefore, the Home Department has decided to recruit 17,000+ posts to maintain law and order. Nearly 18,000+ posts have been recruited in the previous phase and training for 6,000 freshers has now started. The police department has released the notification to publish the advertisement of 17,000+ police recruitment in this phase. Please click on the above link to check the date of release of Police Recruitment 2024 advertisement in the leaflet.