Police Bharti 2024 Extension : महाराष्ट्र पोलीस विभाग मध्ये ऑनलाईन अर्ज करण्यास मुदतवाढ मिळाली आहे. पोलीस शिपाई, पोलीस शिपाई चालक, कारागृह पोलीस व बँडमन या पदांची भरती करण्यासाठी ही भरती जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. एकूण 17000+ पदे भरली जात आहेत. या भरतीसाठी तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकणार आहेत. ज्या उमेदवारांची निवड केली जाणार आहे त्यांना चांगले मासिक वेतन दिले जाणार आहे. तुम्ही या भरतीसाठी पात्र तसेच उत्सुक असाल तर नोकरी मिळविण्याची ही चांगली संधी आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याअगोदर खाली दिलेल्या जाहिराती व्यवस्थित व काळजीपूर्वक वाचून घ्या. भरतीची संपूर्ण माहिती, पुर्ण जाहिरात, ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक व पोलीस विभागाचे मुदतवाढचे अधिकृत पत्रक खाली दिली आहे.
Police Bharti 2024 Extension : Maharashtra Police Department has extended the deadline to apply online. This recruitment advertisement has been released for the recruitment of Police Constable, Police Constable Driver, Jail Constable and Bandman posts. Total 17000+ Posts are being filled. You will be able to apply online for this recruitment.
◾ महाराष्ट्र पोलीस विभाग व्दारे जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.
◾पोलीस विभागांत सरकारी नोकरी मिळविण्याची ही उत्तम संधी आहे.
◾पदाचे नाव : पोलीस शिपाई, पोलीस शिपाई चालक, कारागृह पोलीस व बँडमन.
◾ शैक्षणिक पात्रता : 12वी उत्तीर्ण असलेले उमेदवार या भरतीसाठी पात्र ठरतील.
◾मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवारांना 21700 ते 69100 रूपये मासिक वेतन दिले जाणार आहे.
◾एकूण पदे : 17,000+ पदांची भरती करण्यात येत आहे.
◾राज्यात सुरू असलेल्या सरकारी व खाजगी नोकर भरतीच्या सर्व नवीन अपडेटसाठी आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन व्हा.
◾पोलीस भरती 2024 ची अधिकृत जाहिरात व ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक, व दिलेली मुदतवाढ दिनांक व त्याचे अधिकृत पत्रक खाली पहा.
पोलीस भरती मुदतवाढ पत्रक | येथे क्लीक करा |
सर्व जाहिराती व महत्वाच्या सूचना | येथे क्लीक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लीक करा |
◾अर्ज सुरू : 05 मार्च 2024 पासून या भरतीला सुरुवात झाली आहे.
◾15 एप्रिल 2024 ही मुदतवाढ दिलेली दिनांक आहे.
◾अर्ज स्विकारण्याची शेवटची दिनांक : 15 एप्रिल 2024 ही अर्ज मागविण्याची शेवटची तारीख आहे.
◾वयोमर्यादा : 1] खुला वर्ग:- 18 ते 28 वर्षे.
2] मागासवर्गीय:-18 ते 33 वर्षे वय असलेले उमेदवार या भरतीसाठी पात्र ठरतील.
◾अर्ज स्विकारण्याची पद्धती : ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
◾नोकरी ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र मध्ये नोकरी मिळवायची संधी आहे.
◾निवड प्रक्रिया : 1] पहिल्यांदा शारिरीक चाचणी 2] लेखी परीक्षा 3] वैद्यकिय तपासणी 4] कागदपत्र पडताळणी.
◾वरती दिलेली माहिती अपूर्ण असू शकते. पुर्ण माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत जाहिरात पहा.