पोलीस भरती 2024 : हॉलतिकीट डाऊनलोड साठी उपलब्ध!| Police Bharti 2024 Hallticket

ज्या उमेदवारांची पोलीस भरती 2024 चे ऑनलाईन अर्ज केले आहेत ते उमेदवार मैदानी चाचणीची तारीख जाहीर झाल्या नंतर हॉलतिकीटची वाट पाहत होते त्या उमेदवारांसाठी खूशखबर आहे. पोलीस भरतीचे मैदानी चाचणीचे हॉलतिकीट आले आहेत. एकूण 18000+ पदांची भरती प्रक्रिया राबविण्यात येत. या भरतीसाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले होते. 12वी उत्तीर्ण असलेले उमेदवार यांनी या भरतीसाठी अर्ज केले आहेत. ऑनलाईन अर्ज 5 मार्च 2024 पासून सुरू झाले होते तर तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 एप्रिल 2024 होती. उमेदवारांचे हॉलतिकीट डाऊनलोड करण्याची लिंक खाली दिली आहे.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
या भरती मध्ये तुम्ही निवड केलेले ठिकाण मैदानी चाचणीचे ठिकाण असणार आहे. तसेच उमेदवारांनी नोकरी ठिकाण हे त्यांनी ऑनलाईन अर्ज मध्ये निवडलेल्या जिल्हा ठिकाण असणार आहे. निवड प्रक्रिया : 1] पहिल्यांदा शारिरीक चाचणी 2] लेखी परीक्षा 3] वैद्यकिय तपासणी 4] कागदपत्र पडताळणी. या प्रकारे उमेदवारांची निवड केली जाणार आहे.
पोलीस भरती 2024
हॉलतिकीट डाऊनलोड
करण्यासाठी
येथे क्लीक
करा

Good news for those candidates who have applied online for Police Recruitment 2024 and were waiting for the hall ticket after the announcement of field test date. The hall tickets of police recruitment field test have arrived. Recruitment process of total 18000+ posts is being implemented. For this recruitment, online applications were invited from the eligible candidates according to the post. Candidates who have passed 12th have applied for this recruitment. Online application started from 5th March 2024 while last date to apply was 15th April 2024. The link to download hall ticket is given below.


error: Content is protected !!