
पोलीस भरती मुदतवाढ पत्रक | येथे क्लीक करा |
पोलीस भरती 2024 महत्वाच्या सूचना | येथे क्लीक करा |
सर्व जाहिराती | येथे क्लीक करा |
SRPF जाती नुसार जागा | येथे क्लीक करा |
पोलीस भरती जिल्ह्यानुसार जागा | येथे क्लीक करा |
मुंबई पोलीस भरती | येथे क्लीक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लीक करा |
तुम्ही अजून पर्यंत पोलीस भरती 2024 चा ऑनलाईन अर्ज केला नसेल तर काळजी करू नका. पोलीस भरती 2024 ला अर्ज करण्यास मुदतवाढ मिळाली आहे. 15 एप्रिल 2024 पर्यंत तुम्ही अर्ज करू शकणार आहेत. या वेळी पोलीस भरती मध्ये तब्बल 17,000+ पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. संपूर्ण महाराष्ट्र मध्ये ही भरती होत आहे. या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्यास 05 मार्च 2024 पासून अर्ज सुरू झाले आहेत. 18 ते 28 वर्ष पर्यंत वय असलेले उमेदवार या भरतीसाठी पात्र ठरतील. आजचं ऑनलाईन अर्ज करून नोंदणी करून घ्या. 15 एप्रिल 2024 ही अर्ज मागविण्याची शेवटची तारीख आहे.