पोलीस भरती 2024 सर्व जाहिराती | येथे क्लीक करा |
आँनलाईन अर्ज | येथे क्लीक करा |
महाराष्ट्र राज्यात आचारसंहिता लागू असल्याने पोलिस भरतीच्या पुढील टप्प्यातील नियोजनासंदर्भात महासंचालक कार्यालयामार्फत कोणतेही आदेश शहर व ग्रामीण पोलिसांना प्राप्त झालेले नाही. अर्ज नोंदणी पूर्ण झाल्यावर महासंचालक कार्यालयामार्फत पुढील सूचना प्राप्त होतील. त्यानंतर भरतीचे पुढील टप्पे जाहीर होणार आहेत. दरम्यान, नियोजित स्पर्धा परीक्षा ठरलेल्या तारखांना होण्याची शक्यता आहे. मात्र, पोलिस भरतीच्या परीक्षांच्या तारखाच जाहीर नसल्याने निवडणुकीनंतरच प्रक्रिया होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सराव करण्यास उमेदवारांना वेळ मिळणार आहे.