
पोलीस भरती 2024 पुर्ण जाहिरात | येथे क्लीक करा (जिल्ह्यानुसार सर्व जाहिराती लवकरच अपडेट केल्या जातील.) |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लीक करा (वेबसाईट 5 मार्च 2024 पासून सुरू होईल) |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लीक करा |
महाराष्ट्र पोलीस विभागाने प्रसिद्ध केलेल्या पत्रानुसार सन २०२२-२०२३ मध्ये पोलीस शिपाई संवर्गात रिक्त पदांची माहिती या कार्यालयास सादर करण्यात आलेली आहे. सन २०२२-२०२३ ची रिक्त असलेली पदे भरण्याकरिता जाहिरात देण्याबाबतचा विहित नमुना सोबत जोडला आहे. त्यानुसार खालील घटक प्रमुखांनी जाहिरात तयार करुन सदरची जाहिरात दिनांक 01 मार्च 2024 ह्या दिवशीच्या वर्तमानपत्रात देण्यात येणार आहे. म्हणजेच पोलीस भरती 2024 ची जाहिरात 1 मार्च ला प्रसिद्ध केली जाणार आहे. आँनलाईन अर्ज 5 मार्च 2024 पासून सुरू होणार आहेत. मुळे पोलीस विभागांत नोकरी मिळविण्याची ही मोठी संधी आहे.