Police Department Bharti 2025 : पोलीस कल्याण शाखेअंतर्गत रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. त्याकरिता नमुद पात्रता निकष पूर्ण करणाऱ्या, इच्छुक व पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन / ऑनलाइन (ई-मेल) पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. तरी पात्र व इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करावेत. भरतीची अधिकृत जाहिरात पोलीस अधीक्षक कार्यालय व द्वारे पोलीस कल्याण शाखे अंतर्गत प्रकाशित करण्यात आली आहे. उत्सुक असलेल्या उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. जाहिराती मधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, व अधिकृत जाहिरात खाली पहा.
Police Department Bharti 2025 : Advertisement has been published to fill the vacant posts under the Police Welfare Branch. Applications are invited from interested and eligible candidates who fulfill the mentioned eligibility criteria through offline / online (e-mail) mode.
⚠️ महत्वाचे : उमेदवारांनी अधिकृत जाहिरात पुर्ण वाचूनच अर्ज करावा. भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.
◾भरती विभाग : पोलीस अधीक्षक कार्यालय व पोलीस कल्याण शाखे अंतर्गत द्वारे ही भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
◾भरती प्रकार : पोलीस विभाग अंतर्गत नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आहे.
◾पदाचे नाव : खाली दिलेली अधिकृत जाहिरात वाचा.
◾शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (अधिकृत जाहिरात वाचावी.)
◾मासिक मानधन : 10,000 ते 30,000 रूपये निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना मानधन दिले जाणार आहे.
◾अधिकृत जाहिरात व अधिक माहिती खाली दिली आहे.
अधिकृत जाहिरात | येथे क्लीक करा |
अधिक माहिती | येथे क्लीक करा |
◾अर्ज स्विकारण्याची पद्धती : ऑफलाईन / ऑनलाइन (ई-मेल) पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
◾निवड प्रक्रिया : मुलाखती.
◾पदाचे नाव : मुख्याध्यापक, क्रीडा शिक्षक
◾इतर आवश्यक पात्रता :
▪️मुख्याध्यापक : B.Sc./M.Sc. D.Ed./B.Ed. (5 years experience)
▪️क्रीडा शिक्षक : BPES/BPEd (State/National Medalist).
◾नोकरी ठिकाण : गडचिरोली.
◾वरील पदव्युत्तर पदवीधारक मुख्याध्यापक व क्रीडा शिक्षक यांची नियुक्ती ही मुलाखतीच्या माध्यमातून करण्यात येणार असून जाहिरातीतील अटी मान्य उमेदवाराने जाहिरात प्रकाशित झाल्याच्या दिनांकापासून अंतिम तारीख पर्यंत अर्ज पोलीस कल्याण शाखा, गडचिरोली येथे सादर करावे आणि ई-मेल करावे.
◾अर्ज स्विकारण्याची शेवटची दिनांक : 17 फेब्रुवारी 2025 पर्यंत फक्त अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.
◾अर्ज पाठवण्याचा पत्ता : पोलीस कल्याण शाखा, गडचिरोली.
◾मुलाखतीचा पत्ता : पोलीस अधीक्षक कार्यालय, गडचिरोली.
◾मुलाखतीची तारीख : 18 फेब्रुवारी 2025.
◾अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या.