PDF जाहिरात | येथे क्लीक करा |
अर्ज | येथे क्लीक करा |
⚠️ महत्वाचे : उमेदवारांनी अधिकृत जाहिरात पुर्ण वाचूनच अर्ज करावा. भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.
पोलीस आयुक्त कार्यालय छत्रपती संभाजीनगर शहर यांचे आस्थापनेवर विधी अधिकारी गट-अ (०१) पद व विधी अधिकारी गट-ब (०१) पद व विधी अधिकारी यांचे ०२ पदे असे एकुण-०४ रिक्त पदे भरण्यासाठी खालील अटी व पात्रता पुर्ण असलेल्या उमेदवाराकडुन ११ महिन्यासाठी पुर्णतः कंत्राटी पध्दतीने नियुक्तीसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहे.
विहीत नमुन्यातील अर्जाचा नमुना cp.aurangabad@mahapolice.gov.in या वेबसाईटवरील Flash यावरुन डाऊनलोड करता येईल. उमेदवाराने सदरचा विहीत नमुन्यातील अर्ज पुर्णपणे भरुन विधी अधिकारी गट-अ, गट-ब, विधी अधिकारी पदासाठी नमुद करुन या कार्यालयाचे E-mail- cp.aurangabad@mahapolice.gov.in ऑनलाईन अर्ज दिनांक 15 जानेवारी 2025 पर्यंत या कार्यालयास सादर करावा. त्यानंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार करण्यात येणार नाही. तसेच उमेदवारानी ऑनलाईन भरण्यात आलेल्या अर्जाची प्रिंट काढुन प्रत्यक्ष मुलाखतीच्या वेळेस मुळ कागदपत्रासह हजर रहावे. अधिक माहितीसाठी वरती दिलेली PDF जाहिरात वाचा.