
अधिकृत जाहिरात | येथे क्लीक करा |
अधिकृत संकेतस्थळ |
⚠️ महत्वाचे : उमेदवारांनी अधिकृत जाहिरात पुर्ण वाचूनच अर्ज करावा. भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.
पोलीस अधीक्षक कार्यालय, गडचिरोली अंतर्गत पोलीस कल्याण शाखेअंतर्गत संचालित सरस्वती विद्यालय, पोलीस संकुल गडचिरोली, शैक्षणिक सत्र 2025-26 करिता इयत्ता 01 ते 07 वर्ग साठी पदव्युत्तर पदवीधारक नव्याने मुख्याध्यापक व क्रीडा शिक्षकाची मानधन तत्त्वावर आवश्यकता आहे. तरी सरस्वती विद्यालय गडचिरोली येथे मानधन तत्त्वावर मुख्याध्यापक व क्रिडा शिक्षक यांना घेण्याकरिता जाहिरात प्रकाशित करण्यात येत आहे.
त्याकरिता पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन / ऑनलाइन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १७ फेब्रुवारी २०२५ आहे. तसेच, उमेद्वारांकरिता मुलाखतीचे आयोजन करण्यात आलेले आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर रहावे. मुलाखतीची तारीख १८ फेब्रुवारी २०२५ आहे. अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत जाहिरात वाचा.