हॉलतिकीट डाऊनलोड लिंक 1 | येथे क्लीक करा |
हॉलतिकीट डाऊनलोड लिंक 2 | येथे क्लीक करा |
हॉलतिकीट डाऊनलोड लिंक 3 | येथे क्लीक करा |
पोलीस भरती प्रक्रिया सन 2022-23 करीता मैदानी चाचणी घेण्यात येणार आहे. त्याचे हॉलतिकीट जनरेट होण्यास सुरुवात झाली आहे. काही उमेदवारांचे हॉलतिकीट आले आहेत ते डाऊनलोड करू शकता. तर काही उमेदवारांचे हॉलतिकीट थोड्याच वेळात जनरेट होतील. नंतर ते उमेदवार त्यांचे हॉलतिकीट काढू शकतील. हॉलतिकीट काढण्यासाठी आमच्या वेबसाईटला वेळोवेळी भेट द्या.