Postal Life Insurance Bharti 2025 : 10वी उत्तीर्ण उमेदवारांना थेट मुलाखतीद्वारे टपाल जीवन विमा मध्ये नियुक्त केले जाणार आहे. टपाल जीवन विमा मध्ये रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केली आहे. भरतीची जाहिरात टपाल जीवन विमा द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. जाहिराती मधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, व अधिकृत जाहिरात खाली पहा.
Postal Life Insurance Bharti 2025 : 10th pass candidates will be appointed in Postal Life Insurance through direct interview. New announcement has been made to fill the vacant posts in Postal Life Insurance. Recruitment advertisement has been published by Postal Life Insurance.
⚠️ महत्वाचे : उमेदवारांनी अधिकृत pdf जाहिरात पुर्ण वाचूनच अर्ज करावा. भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.
◾भरती विभाग : टपाल जीवन विमा द्वारे ही भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
◾भरती प्रकार : टपाल जीवन विमा विभागात नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी.
◾पदाचे नाव : अभिकर्ता.
◾शैक्षणिक पात्रता : 10वी उत्तीर्ण. (अधिकृत जाहिरात वाचावी.)
◾मासिक मानधन / वेतन : –
◾अधिकृत जाहिरात व अधिक माहिती खाली दिली आहे.
अधिकृत जाहिरात | येथे क्लीक करा |
अधिक माहिती | येथे क्लीक करा |
◾अर्ज करण्यासाठी पद्धती : ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
◾निवड प्रक्रिया : मुलाखत घेऊन निवड केली जाणार आहे.
◾वयोमर्यादा : १८ ते ५० वर्षे.
◾इतर आवश्यक पात्रता :
1) मान्यताप्राप्त केंद्रीय/ राज्य सरकारच्या बोर्ड / संस्थांमधून १०वी उत्तीर्ण असावेत.
2) अनुभव : आवेदनकर्त्याला विमा क्षेत्राचाचत तसेच विपणन क्षेत्रात कुशलता असणे आवश्यक.
◾नोकरी ठिकाण : मुंबई.
◾बेरोजगार स्वयंरोजगारीत व्यक्ती, माजी जीवन विमा सात्रागार/ कोणत्याही विमा कंपनीचे माजी अभिकर्ता, माजी सैनिक, अंगणवाडी कर्मचारी, महिला मंडळ कर्मचारी, शाळेचे निवृत्त शिक्षक, स्वयंसहायता समूह पदाधिकारी इत्यादी टपाल जीवन विमा बेट अभिकर्ता पदासाठी आवेदन करू शकतात.
◾जो उमेदवार बेट अभिकर्ताकरिता निवडला जाईल त्याला टपाल विभागाने वेळोवेळी ठरविलेले कमिशन / प्रोत्साहन दिले जाईल.
◾थेट मुलाखतीहारे टपाल जीवन विमा ग्रामीण टपाल जीवन विमाचे उमेदवार नियुक्त केले जातील, नियुक्त उमेदवारांना आंतरिक/व्यावहारिक प्रशिक्षण देण्यात येईल.
◾नियुक्त उमेदवारांना परवाना परीक्षेसाठी हजर राहावे लागेल आणि परवाना परीक्षा व प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतरच परवाना देण्यात येईल.
◾नियुक्त उमेदवारांना तात्पुरता परवाना देण्याकरिता रु. ५०/- आणि परवाना परीक्षेसाठी रु. ४००/- फी म्हणून जमा करावे लागतील.
◾निवड झालेल्या थेट अभिकर्त्याला रु. ५,०००/- राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र (एन.एस.सी.) किसान विकास पत्र (के.व्ही.पी.) मध्ये भारताच्या राष्ट्रपतींच्या नावे तारण माणून ठेवावे लागेल.
◾मुलाखतीकरिता उमेदवारांनी आपल्या सर्व शैक्षणिक प्रमाणपत्र तसेच पैन कार्ड, आधार कार्ड, ४ पासपोर्ट साइज फोटो व अन्य संबंधित दस्तावेजसोबत उपस्थित राहावे.
◾मुलाखतीची तारीख : ०१.०७.२०२५ रोजी सकाळी ११.०० वा. पासून ते दु. ०१.०० वा.
◾मुलाखतीचा पत्ता : उपनिदेशक (टपाल जीवन विमा विभाग), मुख्य टपाल कार्यालय, मुंबई-४००००१.
◾अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या.