
| PDF जाहिरात | येथे क्लीक करा |
| अधिकृत वेबसाईट | येथे क्लीक करा |
🔔 सूचना: अर्जदारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा. भरती संदर्भात तुमचा गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास त्याची जबाबदारी आमची नसेल.
महाराष्ट्रात चांगल्या विभागांत नोकरी मिळविण्याची चांगली संधी आहे. प्रसार भारती अंतर्गत कार्यरत असलेल्या आकाशवाणी केंद्रामार्फत छत्रपती संभाजीनगर येथे कॅज्युअल वृत्त संपादक / रिपोर्टर सह अनुवादक (मराठी) या पदासाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी दिलेल्या सूचनांनुसार ऑफलाईन पद्धतीने अर्ज सादर करावेत. खाली भरतीशी संबंधित महत्त्वाची माहिती दिली आहे:
📌 पदाचे नाव: कॅज्युअल वृत्त संपादक / रिपोर्टर सह अनुवादक (मराठी)
◾नोकरीचे ठिकाण: आकाशवाणी, छत्रपती संभाजीनगर (महाराष्ट्र)
🎯 वयोमर्यादा: उमेदवाराचे वय अर्ज सादर करताना किमान २१ वर्षे आणि कमाल ५० वर्षे दरम्यान असावे.
📝 अर्ज करण्याची पद्धत: या भरतीसाठी फक्त ऑफलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार आहेत. कोणतीही ऑनलाईन अर्ज प्रक्रिया उपलब्ध नाही.
💰 अर्ज शुल्क:
1) सामान्य प्रवर्गासाठी: ₹३५४/-
2).अनुसूचित जाती / जमाती / ओबीसीसाठी: ₹२६६/-
उमेदवारांनी योग्य प्रकारे शुल्क भरूनच अर्ज सादर करावा.
🗓️ अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख: ३१ जुलै २०२५ रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत उमेदवारांनी आपला अर्ज संबंधित पत्त्यावर पोहचवलेला असावा. अंतिम तारखेनंतर आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
📬 अर्ज पाठवण्याचा पत्ता:
प्रादेशिक बातम्या युनिट (RNU),
आकाशवाणी, जालना रोड,
छत्रपती संभाजीनगर – ४३१००५.
◾या भरती संदर्भात अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत pdf जाहिरात वाचा.