प्रसारभरती – आकाशवाणी (महाराष्ट्र) मध्ये नवीन रिक्त जागेसाठी भरती सुरू! | आजचं अर्ज करा.

पुर्ण PDF जाहिरातयेथे क्लीक करा
अधिकृत वेबसाईट येथे क्लीक करा

जे उमेदवार पुणे येथे नोकरी शोधत असतील त्यांना नोकरी मिळविण्याची चांगली संधी आहे. प्रसार भारती, आकाशवाणी पुणे येथे रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भरती मध्ये अर्धवेळ वार्ताहर ही एकूण 01 पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. जे उमेदवार पुणे (Jobs in Pune) येथे नोकरी शोधत असतील त्यांना ही नोकरी मिळविण्याची चांगली संधी आहे.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

24 – 50 वर्षे दरम्यान वय असलेले उमेदवार अर्ज करू शकणार आहेत. या भरतीसाठी अर्ज करण्याची पद्धत ही ऑफलाईन / ऑनलाईन (ई-मेल) आहे. 05 ऑक्टोबर 2024 ही अर्ज सुरू होण्याची तारीख आहे. 19 ऑक्टोबर 2024 ही अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक आहे. प्रादेशिक वृत्त विभाग, आकाशवाणी, शिवाजीनगर, पुणे 411005 हा ऑफलाईन अर्ज करण्याचा पत्ता आहे. तर आवेदन पाठवण्याचा ई–मेल पत्ता: arnupune@gmail.com हा आहे.


error: Content is protected !!