पूर्व प्राथमिक स्कूल मान्यता परिषद मध्ये 12वी व पदवीधर उमेदवारांची भरती सुरू! | Pre Primary School Council Bharti 2024

Pre Primary School Council Bharti 2024 : 12वी किंवा पदवीधर पास असाल आणि तालुक्यातच किंवा जिल्ह्यातच नोकरी शोधत असाल तर ही सुवर्णसंधी आहे. पूर्व प्राथमिक स्कूल मान्यता परिषद, भारत व्दारे तब्बल 01509 पदांची भरती करण्यात येत आहे. त्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यास सुरुवात झाली आहे. या भरतीची जाहिरात पूर्व प्राथमिक स्कूल मान्यता परिषद, भारत द्वारे प्रसिद्ध करण्यात आली आहे. रिक्त असणारी पदे, भरती बद्दल आवश्यक माहिती, पुर्ण pdf जाहिरात व ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक खाली पहा. महत्वाचे : ही भरती जाहिरात खरी / खोटी आहे त्याबद्दल आम्ही पुष्टी करीत नाही. स्वतः पडताळणी करावी.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
Pre Primary School Council Bharti 2024 : If you have a 12th or graduate pass and looking for a job in the taluka or district, this is a golden opportunity. A total of 01509 posts are being recruited by the East Primary School Accreditation Council, India. Applicants have begun to apply for this.

भरती प्रकार : तुम्ही शैक्षणिक विभागात नोकरी शोधताय? हीच मोठी संधी.
भरती विभाग : पूर्व प्राथमिक स्कूल मान्यता परिषद, भारत द्वारे ही भरती जाहिरात प्रसिद्ध झाली आहे.
भरती होणाऱ्या पदाचे नाव : खाली देण्यात आलेली pdf जाहिरात पहा.
शैक्षणिक पात्रता : या भरतीसाठी 12वी / पदवीधर उत्तीर्ण उमेदवार अर्ज करू शकणार आहेत. (मूळ जाहिरात pdf वाचावी.)
भरायची पदे : या भरतीसाठी 01509 रिक्त पदांची भरती केली जात आहे.
वेतन : निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना 13,000, 15,000 ते 75,000 रूपये वेतन दिले जाणार आहे.
◾सविस्तर जाहिरात व ऑनलाईन अर्ज लिंक खाली पहा.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
PDF जाहिरातयेथे क्लीक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लीक करा

अर्ज पद्धती : ऑनलाईन (Online).
वय : ज्या उमेदवारांचे वय 18 ते 38 वर्षे आहे ते या भरतीसाठी अर्ज करू शकणार आहेत.
पदाचे नाव व मासिक वेतन :
▪️शहर विस्तार अधिकारी : 22,000/- ते 25,000/- रुपये पर्यंत.
▪️तालुका विस्तार अधिकारी : 15,000/- ते 18,000/- रुपये पर्यंत.
▪️तालुका उपविस्तार अधिकारी : 15,000/- ते 18,000/- रुपये पर्यंत.
▪️सामाजिक अधिकारी : 12,000/- ते 18,000/- रुपये पर्यंत.
▪️जिल्हा उपविस्तार अधिकारी : 22,000/- ते 25,000/- रुपये पर्यंत.
▪️विशेष कार्यकारी अधिकारी : 50,000/- ते 75,000/- रुपये पर्यंत.
▪️नोडल ऑफिसर : 35,000/- ते 45,000/- रुपये पर्यंत.
▪️जिल्हा विस्तार अधिकारी : 28,000/- ते 30,000/- रुपये पर्यंत.
▪️महिला सल्लागार : 18,000/- ते 20,000/- रुपये पर्यंत.
भरती होणार कालावधी : कंत्राटी व करार पद्धतीने ही रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
पदाचे नाव व व्यावसायिक पात्रता :
▪️शहर विस्तार अधिकारी : १२वी / १०वी उत्तीर्ण, पदवीधर उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
▪️तालुका विस्तार अधिकारी : १२ वी/पदवीधर असणे आवश्यक आहे.
▪️तालुका उपविस्तार अधिकारी : १२वी/१०वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
▪️सामाजिक अधिकारी : १२वी/, एमएसडब्ल्यू (MSW) असणे.
▪️जिल्हा उपविस्तार अधिकारी : पदवीधर उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
▪️विशेष कार्यकारी अधिकारी : कोणत्याही शाखेतील पदवी / पदव्युत्तर असणे आवश्यक आहे.
▪️नोडल ऑफिसर : पदवीधर उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
▪️जिल्हा विस्तार अधिकारी : पदवीधर उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
▪️महिला सल्लागार : 12वी / 10वी उत्तीर्ण असणे.
महत्वाचे : या भरती बद्दल आम्ही पुष्टी करीत नाही. स्वतः पडताळणी करावी.
निवड प्रक्रिया : लेखी परीक्षा ( ऑनलाईन / ऑफलाईन ) उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यास मुलाखत देणे अनिवार्य असेल. मुलाखतीमध्ये उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यास वरील वेतनश्रेणीनुसार पदभार देण्यात येईल.
◾मुळ प्रमाणपत्रे / कागदपत्रे, मुलाखत दिनांकाच्या वेळी सादर करणे आवश्यक आहे.
◾उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज भरताना दिलेले भ्रमणध्वनी क्रमांक (मोबाईल क्रमांक) व ई-मेल आयडी कृपया भरती प्रक्रिया संपेपर्यंत बदलू नयेत.
अर्ज करण्याची शेवटची दिनांक : 21 ऑक्टोंबर 2024.
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या.


error: Content is protected !!