सर्वच जिल्ह्यांत व तालुक्यात भरती सुरू! | शैक्षणिक पात्रता 12वी / पदवीधर उत्तीर्ण | पगार – 15,000 ते 45,000 रूपये.

महत्वाचे : ही भरती जाहिरात खरी / खोटी आहे त्याबद्दल आम्ही पुष्टी करीत नाही. स्वतः पडताळणी करावी. तुम्ही तुमच्या तालुक्यातच किंवा जिल्ह्यातच नोकरी शोधत असाल तर ही भरती प्रक्रिया चांगली संधी आहे. पूर्व प्राथमिक स्कूल मान्यता परिषद भारत अंतर्गत नवीन 01509 रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. कार्यकारी अधिकारी, नियुक्ति अधिकारी, जिला विस्तार अधिकारी, महिला सल्लागार, नगर विस्तार अधिकारी,तालुका विस्तार अधिकारी, तालुका उप-विस्तार अधिकारी, सामाजिक अधिकारी , जिला उपविस्तार अधिकारी ही पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. 1 अधिक माहिती खाली दिली आहे.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
पुर्ण pdf जाहिरात येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज

18 ते 38 वय वर्ष असलेले उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकणार आहेत. 13,000 ते 75,000 रूपये ज्या उमेदवारांची निवड केली जाणार आहे त्यांना मासिक वेतन दिले जाणार आहे. तुम्ही पात्र असाल तर ऑनलाइन (Online) पद्धतीने अर्ज करू शकणार आहेत. या भरतीसाठी उमेदवारांना परीक्षेकरीता, मुलाखतीकरीता कागदपत्रे पडताळणीकरीता कोणत्याही प्रकारचा खर्च अनुज्ञेय राहणार नाही. या भरतीसाठी अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक ही 21 ऑक्टोंबर 2024 ही आहे. अधिक माहितीसाठी वरती दिलेली pdf जाहिरात वाचून घ्या.


error: Content is protected !!