PRTC BHARTI 2025 : पोलीस भरतीची तयारी करताय? तर तुमच्यासाठी ही मोठी संधी आहे. पोलिस तथा सैन्य दल भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्र येथे मोफत प्रशिक्षण देण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. मोफत प्रशिक्षणसाठी 12वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. 1 एप्रिल 2025 पासून प्रशिक्षणला सुरुवात होणार आहे. तुम्ही पात्र असाल तर या भरतीसाठी अर्ज करू शकणार आहेत. या प्रशिक्षण ची जाहिरात व अधिक माहिती खाली दिली आहे.
◾प्रशिक्षणासाठी प्रशिक्षणार्थ्यांची निवड करण्यासाठी पात्रता व मुळ कागदपत्र खालीलप्रमाणे :
१) प्रशिक्षण सत्र दिनांक ०१ एप्रिल २०२५ पासुन सुरु होणार आहे.
२) प्रशिक्षण कालावधी 04 महिने.
३) प्रशिक्षण कालावधीत प्रशिक्षणार्थ्यांना भोजन, निवास व गणवेश सुविधा पुरविण्यात येणार आहेत.
४) प्रशिक्षण कालावधीत आधुनिक व्यायाम, ग्रंथालय करीता सामान्य ज्ञान अभ्यासक्रमाचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
५) निवडीची प्रक्रिया माहे २५ मार्च, २०२५ सकाळी ८ वाजता होणार आहे.
◾अधिकृत जाहिरात व अधिक माहिती खाली पहा.
अधिकृत जाहिरात | येथे क्लीक करा |
अधिक माहिती | येथे क्लीक करा |
◾या प्रशिक्षण साठी ऑफलाईन अर्ज सादर करावा लागणार आहे.
◾हे प्रशिक्षण सत्र फक्त मुलींसाठी आहे. या भरतीसाठी फक्त S.T (अनुसूचित जमाती) प्रवर्ग मधील मुली पात्र ठरणार आहेत.
प्रशिक्षणासाठी पात्रता :
1) उंची – किमान १५० से. मी. असणे आवश्यक आहे.
2) वजन किमान – ५० कि. ग्रॅ.
3) वय – 18 ते 25 दरम्यान.
4) शैक्षणिक पात्रता – 12वी उत्तीर्ण.
5) प्रवर्ग – S.T (अनुसूचित जमाती)
◾आवश्यक कागदपत्र :
१) १० वी १२ वी मार्कशिट.
२) शाळा सोडल्याचा दाखला.
३) डोमीसाईल प्रमाणपत्र.
४) नाव नोंदणी प्रमाणपत्र.
५) जातीचा दाखला.
◾संपर्क : केंद्रप्रमुख, पोलिस तथा सैन्य दल भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्र, आरटीओ जवळ, पेठ रोड, नाशिक. मोबाईल क्रमांक ८००७९८०९१६ / ९४२०२६९०२३
◾अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत जाहिरात वाचा.