पब्लिक स्कूल अँड ज्यु. कॉलेज मध्ये विविध रिक्त पदासाठी भरती जाहिर! | Public School Bharti 2024

Public School Bharti 2024 : महाराष्ट्रातील अनेक परिसरात शिक्षण क्षेत्रात अग्रेसर असलेल्या चॅरिटेबल ट्रस्ट मार्फत पब्लिक स्कूल अँड ज्यु. कॉलेज मधील दर्जेदार व गुणवत्तायुक्त शिक्षणाद्वारे बालकांचे उज्ज्वल भविष्य घडविणासाठी विविध पदे भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. तरी पात्र इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करावेत. 10वी, 12वी, आणि पदवीधर उमेदवारांना नोकरी मिळवण्यासाठी चांगली व मोठी संधी निर्माण झालेली आहे. या संधीचा पुरेपूर फायदा करून घ्यावा. पब्लिक स्कूल अँड ज्यु. कॉलेज मध्ये रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केली आहे. भरतीची जाहिरात हस्ती चॅरिटेबल ट्रस्ट संचलित आणि पब्लिक स्कूल अण्ड ज्यु. कॉलेज द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. PDF जाहिरात व अधिक माहिती खाली दिली आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
Public School Bharti 2024 : Public School and Jr. Applications are invited from eligible candidates for filling up various posts to create bright future of children through quality and quality education in the college. | दररोज नवीन जाहिरातींसाठी व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा.

भरती विभाग : पब्लिक स्कूल अण्ड ज्यु. कॉलेज द्वारे ही भरती प्रकाशित करण्यात आली आहे.
भरती प्रकार : शैक्षणिक विभागात नोकरी मिळवण्यासाठी चांगली व मोठी संधी.
पदाचे नाव : प्राथमिक शिक्षक, विज्ञान शिक्षक, समुपदेशक, प्रयोगशाळा सहाय्यक, संगीत, कला, रेखाचित्र, नृत्य शिक्षक, वसतिगृह अधीक्षक, हाऊस मास्टर, नर्स, शिपाई, मदतनीस, स्वयंपाकी आणि सुरक्षा रक्षक व ईतर पदे.
शैक्षणिक पात्रता : 10वी पास, 12वी पास, पदवीधर, डी.एड. / B.A., B.Ed., ANM / GNM, B. Sc., M.Sc., M.A. / MSW, संगीत विशारद, बॅचलर इन फाइन आर्ट / A.T.D., C.T.C .(प्रत्येक पदांची शैक्षणिक पात्रता वेगवेगळी आहे.)
◾pdf जाहिरात व अधिक माहिती खाली उपलब्ध आहे.

PDF जाहिरातयेथे क्लीक करा
अधिकृत वेबसाईट येथे क्लीक करा
व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

अर्ज पद्धती : ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
निवड प्रक्रिया : मुलाखत घेतली जाणार आहे.
व्यावसायिक पात्रता :
▪️वसतिगृह अधिक्षक व अधिक्षिका – पदवीधर व वसतिगृह कामाचा किमान ३ वर्षाचा अनुभव असणाऱ्यास प्राधान्य देण्यात येईल.
▪️हाऊस मास्टर पुरुष/ महिला – एच.एस.सी., डि.एड./बी.ए., बी.एड. व वसतिगृह कामाचा किमान २ वर्षाचा अनुभव असणाऱ्यास प्राधान्य देण्यात येईल.
▪️नर्स – एएनएम/ जीएनएम असणे आवश्यक आहे.
▪️शिपाई, मदतनीस – 10 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
▪️स्वयंपाकी – निवासी वसतिगृह स्वयंपाकी कामचा अनुभव असणाऱ्यास प्राधान्य देण्यात येईल.
▪️सुरक्षा रक्षक – 10 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
नोकरी ठिकाण : धुळे. (Jobs in Dhule)
◾आवश्यक पात्रता धारकांनी स्वतःच्या हस्ताक्षरात अर्ज लिहून आधारकार्ड व मूळ कागदपत्रांसह वरील पत्त्यावर हजर राहावे. कर्मचाऱ्यांना भविष्य निर्वाह निधी (Provident Fund) सुविधा मिळू शकते.
◾जर उमेदवार आवश्यक मूळ प्रशस्तिपत्रे सादर करू शकला नाही तर त्याची उमेदवारी रद्द केली जाईल.
◾अर्जदाराने चुकीची/बनावट/खोटी प्रमाणपत्रे सादर केल्याचे रेल्वे प्रशासनाच्या निदर्शनास आल्यास, उमेदवार/निवडलेल्या उमेदवाराला कोणत्याही टप्प्यावर काढून टाकण्यात येईल व त्याच्यावर कारवाई करण्यात येईल
◾अपूर्ण अर्ज सरसकट नाकारले जातील.
मुलाखतीची तारीख : 11 आणि 12 मे 2024 रविवार रोजी वेळ : सकाळी 10 : ते 04 :00 वाजे पर्यंत फक्त मुलाखत घेतली जाणार आहे.
मुलखतीचे ठिकाण : हस्ती प्रि प्रायमरी स्कूल, काराणी ज्ञानदीप, दोंडाईचा
◾वरील लेखात माहिती अपूर्ण असू शकते. वरती दिलेले पूर्ण जाहिरात वाचूनच पुढील प्रक्रिया करावी.
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा.

error: Content is protected !!