पुणे एअरपोर्ट मध्ये विविध जागांसाठी भरती सुरू! शैक्षणिक पात्रता – 10वी, 12वी व पदवीधर उत्तीर्ण | Pune Airport Bharti 2024

Pune Airport Bharti 2024 : एआय एअरपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेड (पूर्वी एअर इंडिया एअर ट्रान्सपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेड म्हणून ओळखले जाणारी आहे) तरी त्या करीता आवश्यकतेनुसार पुणे विमानतळ येथे विद्यमान नवीन रिक्त पदे पदांसाठी भारतीय नागरिक (पुरुष आणि महिला) उमेदवारांनाकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. तरी पात्र इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज सादर करावेत. 10वी, 12वी, व पदवीधर उमेदवारांना पुणे विमानतळ येथे नोकरी मिळवण्यासाठी चांगली व मोठी संधी निर्माण झालेली आहे या संधीचा पुरेपूर फायदा करून घ्यावा. पुणे एअरपोर्ट मध्ये रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केली आहे. भरतीची जाहिरात एआय एअरपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेड द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. अधिकृत जाहिरात व अर्ज खाली दिला आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
Pune Airport Bharti 2024 : AI Airport Services Limited (Formerly known as Air India Air Transport Services Limited) has invited applications from Indian Citizen (Male and Female) candidates for the existing new vacancies at Pune Airport as per requirement. (दररोज नवीन जाहिरातींसाठी व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा)

◾भरती विभाग : एआय एअरपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेड द्वारे या भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
◾भरती प्रकार : सरकारी विभागात नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आहे.
◾भरती श्रेणी : केंद्र सरकार (Central Government) अंतर्गत ही भरती केली जात आहे.
◾शैक्षणिक पात्रता : 10वी, 12वी व पदवीधर उत्तीर्ण असलेले उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकणार आहेत. (मूळ जाहिरात वाचावी.)
◾मासिक वेतन : 22,530 ते 60,000 रूपये मासिक वेतन दिले जाणार आहे.
◾जाहिरात व अधिक माहिती खाली दिली आहे.

अधिकृत जाहिरातयेथे क्लीक करा
अर्ज (Application)येथे क्लीक करा
व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

◾अर्ज पद्धती : या भरतीसाठी ऑफलाईन (Offline) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
◾निवड प्रक्रिया : मुलाखत व्दारे उमेदवारांची निवड केली जाणार आहे.
◾पदाचे नाव व वेतन :
▪️डेप्युटी टर्मिनल मॅनेज – 60,000/- रुपये.
▪️ड्यूटी ऑफिसर – 32,200/- रुपये.
▪️ज्युनियर ऑफिसर-पॅसेंजर – 29,760/- रुपये.
▪️ज्युनियर ऑफिसर-टेक्निकल – 29,760/- रुपये.
▪️कस्टमर सर्विस एक्झिक्युटिव – 27,450/- रुपये.
▪️रॅम्प सर्विस एक्झिक्युटिव – 27,450/- रुपये.
▪️यूटिलिटी एजंट कम रॅम्प ड्रायव्हर – 24,960/- रुपये.
▪️हँडीमन – 22,530/- रुपये.
▪️हँडीवमन – 22530/- रुपये.
◾अर्ज शुल्क :▪️Open, OBC – 500/- रुपये.
▪️मागासवर्ग – फी नाही
◾भरती कालावधी : पर्मनंट नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आलेली आहे.
◾व्यावसायिक पात्रता :
▪️डेप्युटी टर्मिनल मॅनेज – पदवीधर + 18 वर्षे अनुभव किंवा MBA+15 वर्षे अनुभव.
▪️ड्यूटी ऑफिसर – (i) पदवीधर (ii) 12 वर्षे अनुभव
▪️ज्युनियर ऑफिसर-पॅसेंजर – पदवीधर + 09 वर्षे अनुभव किंवा पदवीधर+MBA+06 वर्षे अनुभव.
▪️ज्युनियर ऑफिसर-टेक्निकल – (i) इंजिनिअरिंग पदवी (Mechanical / Automobile / Production / Electrical / Electrical & Electronics / Electronics and Communication Engineering) (ii) LVM
▪️कस्टमर सर्विस एक्झिक्युटिव – पदवीधर असणे आवश्यक आहे
▪️रॅम्प सर्विस एक्झिक्युटिव – डिप्लोमा (Mechanical/Electrical/ Production / Electronics/ Automobile) किंवा ITI/NCVT Motor vehicle Auto Electrical/ Air Conditioning/ Diesel Mechanic/ Bench Fitter/ Welder (ii) HMV ड्रायव्हिंग लायसन्स
▪️यूटिलिटी एजंट कम रॅम्प ड्रायव्हर – (i) 10वी उत्तीर्ण (ii) HMV ड्रायव्हिंग लायसन्स असणे आवश्यक आहे
▪️हँडीमन – 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
▪️हँडीवमन – 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
◾एकूण पदे : 0247 जागा भरल्या जात आहेत.
◾नोकरी ठिकाण : संपूर्ण भारतात.
◾मुलखात दिनांक : 15 ते 20 एप्रिल 2024 पर्यंत फक्त मुलखात घेतली जाणार आहे.
◾मुलाखतीचा पत्ता : पुणे इंटरनॅशनल स्कूल सर्व्हे क्र.  33, लेन क्रमांक 14, टिंगरे नगर, पुणे, महाराष्ट्र – 411032
◾वरील लेखात माहिती अपूर्ण असू शकते. वरती दिलेले पूर्ण जाहिरात वाचूनच पुढील प्रक्रिया करावी.
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा.


error: Content is protected !!