पुणे विमानतळ मध्ये 10वी, 12वी व पदवीधर उत्तीर्ण उमेदवारांची भरती सुरू! वेतन – 22,530 ते 60,000 रूपये.

पुर्ण जाहिरातयेथे क्लीक करा
नमूना अर्जयेथे क्लीक करा

AIASL Bharti 2024: पुणे परिसरात नोकरी शोधत असाल तर भरती सुरू झाली आहे. एअर इंडिया एअर सर्विसेस लिमिटेड मध्ये पुणे एअरपोर्टवर विविध तब्बल 0247 पदांची भरती निघाली आहे. यासंबंधी AIASL द्वारे अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. तुम्ही या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र असाल तर पुणे एअरपोर्ट भरतीसाठी अर्ज करता येणार आहे, केवळ दहावी, बारावी किंवा पदवीधर पास वर देखील भरती प्रक्रिया राबवली जात आहे. उमेदवारांची निवड मुलाखत व्दारे केली जाणार आहे. 15 ते 20 एप्रिल 2024 दरम्यान मुलाखत घेतलीं जाणार आहे. Pune International School Survey no. 33, Lane Number 14, Tingre Nagar, Pune, Maharashtra – 411032 हा मुलाखत पत्ता आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
error: Content is protected !!