पोलीस आयुक्त, पुणे शहर मध्ये विविध नवीन रिक्त पदासाठी भरती जाहिर! | Pune City Police Bharti 2024

Pune City Police Bharti 2024 : पोलीस आयुक्त, पुणे शहर आस्थापनेवर खाली नमूद केल्याप्रमाणे नवीन रिक्त पदे भरावयाची आहेत. त्यासाठी पात्र उमेदवारांकडून विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत. तरी पात्र इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करावेत. पुणे पोलिस मध्ये नोकरी मिळवण्यासाठी चांगली व उत्तम संधी निर्माण झालेली आहे. या संधीचा पुरेपूर फायदा करून घ्यावा आणि आपल्या मित्र किंव्हा नातेवाईक पण नोकरी मिळवण्यासाठी मदत करा. पोलीस आयुक्त, पुणे शहर मध्ये रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केली आहे. भरतीची जाहिरात अपर पोलीस आयुक्त, प्रशासन पोलीस आयुक्त, पुणे द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. PDF जाहिरात व सविस्तर माहिती खाली पहा.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
Pune City Police Bharti 2024 : Commissioner of Police, Pune City Establishment as mentioned below new vacancies are to be filled. For that, applications are invited from the eligible candidates in the prescribed format. However, eligible candidates should submit their applications at the earliest.

भरती विभाग : अपर पोलीस आयुक्त, प्रशासन पोलीस आयुक्त, पुणे द्वारे ही भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
भरती प्रकार : पोलीस विभागात नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आहे. आजचं अर्ज करा.
पदाचे नाव : खाली दिलेली pdf जाहिरात पहा.
शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)
◾पुणे पोलीस विभाग भरतीची जाहिरात व अधिक माहिती खाली दिली आहे.

PDF जाहिरातयेथे क्लीक करा
अधिकृत वेबसाईट येथे क्लीक करा
व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

अर्ज सुरू : जाहिरात प्रकाशित झाल्यापासून पुढे अर्ज मागविण्यात आले आहेत.
अर्ज पद्धती : ऑफलाईन (Offline) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
भरती कालावधी : पदे निव्वळ तात्पुरत्या स्वरुपात पूर्णतः कंत्राटी पद्धतीने ११ महिने कालावधीसाठी भरावयाची आहेत.
पदाचे नाव : विधी अधिकारी गट-अ, विधी अधिकारी गट-ब, विधी अधिकारी
व्यावसायिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात pdf वाचावी.)
एकूण पदे : या भरती मध्ये 010 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
नोकरी ठिकाण : पुणे. (Jobs in Pune)
◾सदर पदांबाबतच्या अटी व शर्ती, सविस्तर जाहिरात व विहित अर्जाचा नमुना पोलीस आयुक्त, पुणे शहर कार्यालयाच्या www.punepolice.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
◾ अपूर्ण अर्ज सरसकट नाकारले जातील याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
◾अर्जदाराने चुकीची/बनावट/खोटी प्रमाणपत्रे सादर केल्याचे निदर्शनास आल्यास, उमेदवार/निवडलेल्या उमेदवाराला कोणत्याही टप्प्यावर काढून टाकण्यात येईल व त्याच्यावर कारवाई करण्यात येईल.
◾पदे निव्वळ तात्पुरत्या स्वरुपात पूर्णतः कंत्राटी पद्धतीने ११ महिने कालावधीसाठी भरावयाची आहेत.
अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक : 23 जून 2024 पर्यंत फक्त अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.
अर्ज पाठवण्याचा पत्ता : जाहिरातीत दिलेल्या संबंधित पत्यावर
◾वरील लेखात माहिती अपूर्ण असू शकते. वरती दिलेले पूर्ण pdf जाहिरात वाचूनच अर्ज करावा.
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा.


error: Content is protected !!