
अधिकृत जाहिरात | येथे क्लीक करा |
अधिकृत वेबसाईट |
⚠️ महत्वाचे : अर्जदारांनी अधिकृत जाहिरात पुर्ण वाचूनच अर्ज करावा. भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.
पोलीस आयुक्त, कार्यालय पुणे शहर, पोलीस आयुक्त, पुणे शहर आस्थापनेवर खालील नमूद गट-ड संवर्गातील पदांच्या सेवा बाह्ययंत्रणेमार्फत 11 महिने कालावधीसाठी घेण्याच्या आहेत. त्यासाठी ई-निविदा पद्धतीने मनुष्यबळ पुरवठा करणाऱ्या संस्था / कंपनीमार्फत दि. 04 फेब्रुवारी 2025 ते 16 फेब्रुवारी 2025 सायंकाळी 06 वा. पर्यंत या कालावधीत ई-निविदा मागविण्यात येत आहेत.
सदर पदांबाबतच्या अटी व शर्ती, सविस्तर जाहिरात व विहित अर्जाचा नमुना पोलीस आयुक्त, पुणे शहर कार्यालयाच्या https://mahatenders.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. ही भरती प्रक्रिया फक्त बाह्ययंत्रणेमार्फत ई-निविदा पद्धतीने केली जात आहे. अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत जाहिरात वाचा.