जिल्हा रुग्णालय पुणे मध्ये नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी! | लगेच अर्ज करा | Pune Civil Hospital Bharti 2024

Pune Civil Hospital Bharti 2024 : महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था, मुंबई या कार्यालया अंतर्गत मंजूर असलेली व जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा सामान्य रुग्णालय पुणे यांचे अधिपत्याखालील नवीन रिक्त पदांच्या भरतीसाठी अर्हताप्राप्त उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत. तरी पात्र इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करावेत. आरोग्य विभागांत नोकरी मिळवण्यासाठी चांगली व उत्तम संधी निर्माण झालेली. या संधीचा पुरेपूर फायदा करून घ्यावा. जिल्हा रुग्णालय पुणे मध्ये रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केली आहे. भरतीची जाहिरात महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था, आणि जिल्हा शल्यचिकित्सक, पुणे द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. पुर्ण PDF जाहिरात व अधिक माहिती खाली पहा.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
Pune Civil Hospital Bharti 2024 : Applications are invited from qualified candidates for the recruitment of new vacancies approved under the office of Maharashtra State AIDS Control Institute, Mumbai and headed by District Surgeon, District General Hospital Pune.

भरती विभाग : महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था, आणि जिल्हा शल्यचिकित्सक, पुणे द्वारे ही भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
भरती प्रकार : आरोग्य विभाग मध्ये नोकरी मिळवण्यासाठी चांगली तसेच उत्तम संधी आहे.
पदाचे नाव : विविध पदे भरली जात आहेत. (मूळ pdf जाहिरात पहा.)
शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)
मासिक वेतन : निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना 21,000 ते 72,000 रूपये मासिक वेतन दिले जाणार आहे.
◾PDF जाहिरात व अधिक माहिती खाली पहा.

PDF जाहिरातयेथे क्लीक करा
अधिकृत वेबसाईट येथे क्लीक करा
व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

अर्ज पद्धती : ऑफलाईन (Offline) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
पदाचे नाव व मासिक वेतन :
▪️एआरटी वैद्यकीय अधिकारी : ७२,०००/- रुपये.
▪️एआरटी प्रयोगशाळा तंत्रज्ञ : २१,०००/- रुपये.
▪️आयसीटीसी समुपदेशक : २१,०००/- रुपये.
▪️आयसीटीसी प्रयोगशाळा तंत्रज्ञ : २१,०००/- रुपये.
▪️प्रयोगशाळा तंत्रज्ञ : २१,०००/- रुपये.
भरती कालावधी : निम्नलिखित करारतत्वावरील रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
व्यावसायिक पात्रता :
शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ pdf जाहिरात वाचावी.)
एकूण पदे : 016 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
नोकरी ठिकाण : पुणे. (Jobs in Pune)
◾एआरटी वैद्यकीय अधिकारी या पदासाठी थेट मुलाखत दि.५/९/२०२४ रोजी जिल्हा शल्यचिकित्सक ऑफिस, जिल्हा रुग्णालय औंध, पुणे येथे होईल.
◾एआरटी वैद्यकीय अधिकारी पदाकरिता एआरटी केंद्रामध्ये आर्हता प्राप्त उमेदवार न मिळाल्यास पात्र उमेदवार मिळेपर्यंत दर महिन्याच्या पहिल्या व तिस-या गुरुवार जिल्हा शल्यचिकित्सक, पुणे यांच्या कार्यालयामध्ये वेळ: ११.०० सकाळी मुलाखती घेण्यात येतील.
◾१ ते ७ या सर्व पदांसाठी सविस्तर जाहिरात (मार्गदर्शक सूचना, पात्रतेचे निकष, अर्जाचा नमुना इ.) www.pune.nic.inwww.mahasacs.org या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आलेली आहे.
◾२ ते ७ या पदासाठी अर्हता प्राप्त उमेदवार विहीत नमुन्यातील अर्ज नोंदणीकृत / शिघ्र टपाल अथवा वैयक्यिरीत्या जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण विभाग, जिल्हा रुग्णालय, चेस्ट हॉस्पीटल, तळमजला, एआरटी केंद्र औंध शेजारी, औंध, पुणे २७. या पत्यावर जाहिरात प्रसिध्द झालेपासून ते दि. २/९/२०२४ रोजी सायं ५.०० वाजे पर्यंत पाठवू शकतात. ई-मेल व्दारा व मुदतीनंतर पाठविण्यात आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही. याची नोंद घ्यावी.
◾सविस्तर माहितीकरीता कृपया www.pune.nic.inwww.mahasacs.org या संकेतस्थळास भेट द्यावी.
अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक : 02 सप्टेंबर 2024 पर्यंत फक्त अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.
अर्ज पाठवण्याचा पत्ता : जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण विभाग, जिल्हा रुग्णालय, चेस्ट हॉस्पीटल, तळमजला, एआरटी केंद्र औंध शेजारी, औंध, पुणे २७
◾वरील लेखात माहिती अपूर्ण असू शकते. वरती दिलेले पूर्ण pdf जाहिरात वाचूनच अर्ज करावा.
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा.


error: Content is protected !!