पुर्ण जाहिरात | येथे क्लीक करा |
नमूना अर्ज | येथे क्लीक करा |
पुणे येथे नोकरी शोधत असाल तर ही नोकरी मिळविण्याची चांगली संधी आहे. पुणे महानगरपालिका येथे विविध पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या भरती मध्ये समुपदेशक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ ही एकूण 12 जागा भरण्यासाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरतीसाठी अर्ज ऑफलाईन (Offline) पद्धतीने करायचा आहे.
वरील पदांकरीता वरीलप्रमाणे शैक्षणिक पात्रता, अनुभव व इतर बाबींची पूर्तता करणाऱ्या उमेदवारांनी पुणे शहर एड्स नियंत्रण संस्था, डॉ. कोटणीस आरोग्य केंद्र, १ ला मजला, ६६३, शुक्रवार पेठ, गाडीखाना, पुणे ४११००२ येथे जाहिरात प्रसिध्द झाल्याच्या तारखेपासून पुढील ८ दिवसांपर्यंत सोमवार ते शुक्रवार (शासकीय सुट्टी वगळून) सकाळी ११.०० ते सायंकाळी ५.०० या वेळेत समक्ष अर्ज सादर करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 08 दिवस (29 जून 2024) आहे. या भरती संदर्भात अधिक माहितीसाठी वरती दिलेली PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या.