Pune Mahanagarpalika Bharti 2024 : पुणे महानगरपालिका अंतर्गत आरोग्य कार्यालय पशु वैद्यकीय विभागा अंतर्गत पदावर नियुक्ती साठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. तरी पात्र इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज सादर करावेत. सरकारी विभागात नोकरी मिळवण्यासाठी चांगली व उत्तम संधी निर्माण झालेली या संधीचा पुरेपूर फायदा करून घ्यावा. आरोग्य कार्यालय पशु वैद्यकीय विभागा मध्ये रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केली आहे. भरतीची जाहिरात आरोग्य अधिकारी व पुणे महानगरपालिका द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. अधिकृत जाहिरात व सविस्तर माहिती खाली पहा.
Pune Mahanagarpalika Bharti 2024 : Applications are invited from eligible candidates for appointment to the post under Animal Medical Department under Health Office under Pune Municipal Corporation. However eligible candidates should submit their applications.
◾भरती विभाग : आरोग्य अधिकारी व पुणे महानगरपालिका द्वारे जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
◾भरती प्रकार : पुणे महानगरपालिका सारख्या मोठ्या सरकारी विभागात नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी.
◾भरती श्रेणी : राज्य सरकार (State Government) अंतर्गत ही भरती केली जात आहे.
◾पदाचे नाव : खाली दिलेली जाहिरात पहा.
◾शैक्षणिक पात्रता : 10वी उत्तीर्ण व इतर पात्रता असलेले उमेदवार अर्ज करू शकणार आहेत. (मूळ जाहिरात वाचावी.)
◾पुणे महानगरपालिका अधिकृत जाहिरात व अधिक माहिती खाली दिली आहे.
अधिकृत जाहिरात | येथे क्लीक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लीक करा |
◾अर्ज सुरू होण्याची दिनांक : जाहिरात प्रकाशित झाल्यापासून पुढे अर्ज मागविण्यात आले आहेत.
◾अर्ज पद्धती : ऑफलाईन (Offline) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
◾पदाचे नाव व मासिक वेतन :
1] पशुवैद्यकीय अधिकारी – 45,000/- रुपये.
2] पशुधन पर्यवेक्षक – 25,000/- रुपये.
◾वयोमर्यादा : 22 ते 45 वर्षे.
◾भरती कालावधी : फक्त ४४ दिवसाकरीता नेमणूक दिली जाईल.
◾व्यावसायिक पात्रता : 1] पशुवैद्यकीय अधिकारी – 1] मान्यता प्राप्त विद्यापीठाची पशुवैद्यकीय शास्त्रातील पदवी (BVSC & AH) असणे आवश्यक आहे.
2] ३ वर्ष कामाचा अनुभव असल्यास प्राधान्य देण्यात येईल.
3] गोशाळा, पांजरपोळ, डेअरी फार्म येथे काम करण्यास प्राधान्य देण्यात येईल.
2] पशुधन पर्यवेक्षक – 1] माध्यमिक शालांत परीक्षा (SSC) उत्तीर्ण किंवा समकक्ष अर्हता
2] मान्य संस्थेचा पशु संवर्धन व दुग्ध व्यवसाय व्यवस्थापन कोर्स उत्तीर्ण
3] अनुभव :- पशुधन सरक्षण व संरक्षण कामाचा ०३ वर्षाचा अनुभव
◾रिक्त पदे : 05 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
◾नोकरी ठिकाण : पुणे. (Jobs in Pune)
◾ जाहिरात मध्ये दिलेल्या वेळेत कागदपत्रे जमा करताना शैक्षणिक अर्हता व अनुभवाच्या मूळ कागदपत्रांसह हजर राहणे आवश्यक आहे.
◾निवड गुणांकन तक्त्यानुसारच निवड करण्यात येईल.
◾उमेदवारांनी येताना सोबत एक पासपोर्ट आकाराचा फोटो व आवश्यक मूळ कागदपत्रांच्या छायांकीत सत्यप्रतीचा एक संच सादर करणे आवश्यक आहे.
◾वरीलप्रमाणे शैक्षणिक पात्रता व अनुभवधारक उमेदवारांनी आवश्यक त्या कागदपत्रासह अतिंम दिनांक रोजी सकाळी ११.३० वाजे पर्यंत आरोग्य कार्यालय, तिसरा मजला पुणे महानगरपालिका मुख्य इमारत, शिवाजीनगर पुणे ०५ येथे मुलाखतीसाठी उपस्थित रहावे.
◾अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक : 27 मार्च 2024 पर्यंत फक्त अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.
◾अर्ज पाठवण्याचा पत्ता : आरोग्य कार्यालय, तिसरा मजला पुणे महानगरपालिका मुख्य इमारत, शिवाजीनगर पुणे ०५
◾वरील लेखात माहिती अपूर्ण असू शकते. वरती दिलेले पूर्ण जाहिरात वाचूनच पुढील प्रक्रिया करावी.
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा.